गाबीत समाजाच्या उन्नतीसाठी स्वतंत्र महामंडळ आवश्यक;मंत्री नितेश राणे

इतर मागास बहुजन कल्याणमंत्री अतुल सावे यांची सकारात्मकता कॅबिनेट मध्ये लवकरच घेणार मंजुरी मुंबई : इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या समवेत गाबीत समाजासाठी आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याबाबत आज मंत्रालयात बैठक झाली. या बैठकीस मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे,…