कुडाळ येथील तरुणाच्या आत्महत्या प्रकरणी बहीणीवर गुन्हा दाखल

कुडाळ : कुडाळ आंबेडकर नगर येथील रामचंद्र हनुमंत राऊळ (४२, रा. कुडाळ आंबेडकरनगर) यांनी राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी दुपारी घडली. भाऊ व बहिणीमध्ये जमिनीच्या हिश्श्यावरून वाद होते. बहिणीच्या त्रासाला कंटाळून आपले जीवन संपवित असल्याची रामचंद्र…