आकस्मिक मृत्यूची नोंद वेंगुर्ले : तालुक्यातील सागरेश्वर समुद्रकिनारी ६० वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळून आला. याप्रकरणी वेंगुर्ले पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उभादांडा, सिद्धेश्वरवाडी येथील राँकी डियोग फर्नांडिस, वय ६० वर्षे हे शुक्रवारी सायंकाळी फेरफटका मारण्यासाठी समुद्र किनारी…
‘विज्ञानाचे सिद्धांत प्रत्यक्ष समजून घेण्यासाठी तसेच वैज्ञानिक संकल्पना, विज्ञानाचे शिक्षण प्रभावीपणे आणि रंजक पद्धतीने घेण्यासाठी, विद्यार्थ्यांनी मिनी सायन्स लॅब चा उपयोग करावा व वैज्ञानिक प्रयोगाद्वारे आपले ज्ञान दृढ करावे’ असे विचार,कोकण रेल्वे रत्नागिरीचे रिजनल पर्सनल ऑफिसर श्री.महेश साखळकर साहेब यांनी…
संतोष हिवाळेकर/ पोईप मालवण : आमदार निलेश राणे व जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली मालवण तालुक्यात शिवसेनेचा झंझावात सुरूच आहे. तालुक्यातील गोळवण, कुमामे, डिकवल गावातील उबाठाचे विभागप्रमुख भाऊ चव्हाण, माजी सरपंच प्रज्ञा चव्हाण यांसह अनेक पदाधिकारी व शेकडो कार्यकर्त्यांनी आमदार…
बॅगेतील मोबाईल आणि घड्याळामुळे गूढ उकललं मालवण :- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या जंगलात एका विदेशी तरुणाचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे. ही घटना उघडकीस येताच मालवणच्या नांदोस गावासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.या घटनेची माहिती मिळताच मालवण पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल…
मा.आ. वैभव नाईक, सतीश सावंत यांची शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी विद्यार्थ्यांना 10 कॉलेज निवडण्याची संधी उपलब्ध करून दिलेली आहे विशेष म्हणजे ग्रामीण भागात विद्यार्थी ज्या परिसरात राहतात त्या परिसरात दहा कॉलेज उपलब्ध आहेत का तसेच एखाद्या…
आंबोली : येथील कावळेसाद दरीत कोसळलेल्या कोल्हापूर येथील राजेंद्र बाळासाहेब सनगर (रा. चिले कॉलनी) याचा मृतदेह बाहेर काढण्यास प्रशासनाला यश आले आहे. एनडीआरएफ टीम तसेच रेस्क्यू पथक सावंतवाडी पोलीस आणि स्थानिक नागरीकांच्या मदतीने ही मोहीम दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास यशस्वी…
मालवण : तालुक्यातील नांदोस गावात जंगलमय भागात पुरुष जातीचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हा मृतदेह सडलेल्या अवस्थेत आहे. मृतदेहाच्या काही भागाचे जंगली प्राण्यांनी लचके तोडले आहेत. त्यामुळे मृतदेहाची काही प्रमाणात वाताहात झालेली दिसून येत आहे. ही बातमी समजताच…
२१० ब्रास अवैध वाळू जप्त कुडाळ : येथील महसूल विभागाने झाराप मुस्लिमवाडी येथे मोठी कारवाई करत, बिगर परवाना असलेला २१० ब्रास वाळूचा साठा जप्त केला आहे. कुडाळचे निवासी नायब तहसीलदार अमरसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने काल रात्री ८ वाजता ही…
सावंतवाडी : वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या आंबोली येथील कावळेसाद पॉईंटवर आज कोल्हापूर येथील युवक खोलदरीत कोसळला आहे. रेलिंगच्या पलीकडे पडलेला रुमाल काढण्यासाठी गेला असताना तो पाय घसरून पडला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना आज सायंकाळी साडेचार…
वसोली येथील कॉजवेवर पुराच्या पाण्यात वाहून दुखद निधन झालेल्या माणगाव येथील अमित मोहन धुरी यांच्या घरी माजी आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन धुरी कुटुंबीयांचे सात्वन करत कुटुंबियांना धीर दिला. यावेळी शिवसेना माजी जि. प. सदस्य राजू कविटकर, माजी पं.…