Category सिंधुदुर्ग

शिमगोत्सवात रोंबाट कार्यक्रमादरम्यान तुफान हाणामारी

एकावर चाकूने प्राणघातक हल्ला दोडामार्ग : शिमगोत्सवानिमित्त सुरू असलेल्या रोंबाटाच्या धामधूमीत किरकोळ कारणावरून दोन युवकात झालेले भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या हेदूस येथील विजयानंद अर्जुन करमळकर (वय-४२) याच्यावर भांडण करणाऱ्या एका युवकाने चाकूने वार करून गंभीर जखमी केले. ही घटना कुंब्रल वरचिवाडी…

आंबोलीत गव्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार जखमी

सावंतवाडी : आंबोली जकातवाडा येथून नांगरतासच्या दिशेने दुचाकीने जात असताना अचानक रस्त्यावर आलेल्या गव्याच्या हल्ल्यात दुचाकीस्वार युवक गंभीर जखमी झाला. दिनेशकुमार जीवनराम वर्मा (३५, रा. मूळ राजस्थान आंबोली जकातवाडी) असे त्याचे नाव आहे. त्याच्या हाताला व डोक्याला गंभीर दुखापत झाली…

उभे असलेल्या आई व मुलाला बलेनो कारची ठोकर

दोघेही गंभीर जखमी… आंबोली : येथील बाजारवाडी येथील चैतन्य हॉटेल समोर उभी असलेली साखरी जाणू कोकरे वय (७२) आणि बमु जाणू कोकरे (वय ३३) चूरनीची मुस, चौकुळ येथील आई व मुलाला चार चाकी गाडीने ठोकरले. यात साखरी कोकरे यांचा पाय…

महायुतीच्या माध्यमातून 29 व 30 मार्चला भव्य रोबांट व राधानृत्य व चित्ररथ स्पर्धेचे  आयोजन

आमदार निलेश राणे यांची संकल्पना कुडाळ : कोकणातील रोबांट व राधा नृत्य या लोककलेला स्पर्धेच्या माध्यमातून ऊर्जितावस्था प्राप्त करून देण्यासाठी महायुतीच्या माध्यमातून आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतील 29 व 30 मार्चला भव्य रोबांट व राधानृत्य व चित्ररथ स्पर्धेचे  आयोजन कुडाळ…

आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त दशावतार नाटक

माड्याची वाडी माजी सरपंच सचिन गावडे यांचे आयोजन कुडाळ : कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दिनांक २१ मार्च २०२५ रोजी रात्री ठीक ९ वाजता देवेंद्र नाईक प्रस्तुत चेंदवणकर दशावतार नाट्यमंडळ चेंदवण यांच्या महान दशावतारी नाटकाचे आयोजन…

निबंध स्पर्धेत खुल्या गटातून संजय बांबुळकर,कवितेत अनुजा कदम,वक्तृत्वात हेमंत पाटकर, हस्ताक्षर मध्ये मंदार चोरगे प्रथम

जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळाच्या जिल्हास्तर विविध स्पर्धांचा निकाल सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार समाज उन्नती मंडळ, सिंधुदुर्ग या संस्थेच्या वतीने घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. संस्थेचा ४१ वा वर्धापन दिन व संत शिरोमणी गुरु रविदास…

आ. निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त हळदीकुंकू समारंभ संपन्न

दिनेश वारंग मित्रमंडळाचे आयोजन कुडाळ : कुडाळ – मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार दिनांक १८ मार्च २०२५ घावनळे गावातील महिलांसाठी हळदीकुंकू समारंभ आयोजित करण्यात आला होता. गावातील महिलांनी या समारंभाचा आस्वाद घेतला. यावेळी दिपलक्ष्मी पडते माजी जिल्हा परिषद…

रस्त्यात गाडी लावल्याच्या वादात दुचाकी स्वाराने केला टेम्पो चालकावर चाकू हल्ला…

वैभववाडी : रस्त्यात मध्ये गाडी लावल्याच्या कारणावरुन झालेल्या वादात मोटार सायकलस्वाराने टेम्पो चालकावर चाकू हल्ला केला. यात टेम्पो चालक मयूर पांडुरंग यादव रा नापणे हा जखमी झाला आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून मोटार सायकलस्वार अंकुश सावजी खेडेकर रा. खोकूर्ले ता गगनबावडा…

शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदी संजू परब यांची नियुक्ती

सावंतवाडी : शिवसेनेचे युवा नेते तथा सावंतवाडीचे माजी नगराध्यक्ष संजू परब यांची आज शिवसेनेच्या “जिल्हाप्रमुख” पदी निवड करण्यात आली आहे. आज मुंबई येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याबाबतचे पत्र आमदार दीपक केसरकर यांनी त्यांना दिले. याबाबतची माहिती शिवसेनेचे…

लक्झरी बस मधून अवैध माल वाहतूक थांबवावी..

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्याकडे मनसेची मागणी … कारवाई न झाल्यास अतिरिक्त प्रवासी भाडेवाढीला कारणीभूत असणारी, अवैध मालवाहतूक रोखणार. मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांचा इशारा सिंधुदुर्ग : मुंबई गोवा महामार्गावरून येणाऱ्या व जाणाऱ्या खाजगी प्रवासी लक्झरी बस मधून मोठ्या प्रमाणात विना…

error: Content is protected !!