देवगड : तळेबाजार येथील साई कॉलनी येथे वास्तव्यास असणारी रुपा विलास पांढरे (वय २२ वर्षे) ही ३१ मेपासून बेपत्ता असल्याची फिर्याद रानू पांगरू पांढरे (रा. तळेबाजार, साई कॉलनी) यांनी सोमवारी देवगड पोलीस स्थानकात दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपा पांढरे ही ३१ मे रोजी मध्यरात्री १ वा. च्या सुमारास घरात कुणालाही काहीही न सांगता निघून गेली. तिचा नातेवाईकांनी शोध घेतला. मात्र, ती सापडली नाही. त्यामुळे ती बेपत्ता असल्याची तक्रार देण्यात आली आहे. घटनेचा तपास पोलीस निरीक्षक भरत धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार श्री. महाडिक करीत आहेत.
1
/
96
...तर आम्ही पाण्यात बसून आंदोलन करणार #kudal #sindhudurg
आंबलपाड-घावनाळे मार्गावरील 'बॉक्सवेल' पाण्याखाली; प्रशासनाचा भोंगळ कारभार! #kudal
MH 07 गाड्यांना ओसरगाव टोल पूर्ण माफ! - Nitesh Rane #niteshrane
आ. निलेश राणेंचा वनविभागावर हल्लाबोल - Nilesh Rane #nileshrane
वाढदिवसाच्या निमित्ताने पालकमंत्र्यांची जिल्हावासियांना अनोखी भेट.. - Nitesh Rane #niteshrane
पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! शुभेच्छुक : सतीश सावंत
'एक पेड़ माँ के नाम': नितेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त सतीश सावंतांकडून २५०० रक्तचंदन रोपांचे वाटप!
श्रीधर नाईक यांचा सामाजिक वसा संकेत-सुशांत जोपासत आहेत - विनायक राऊत #vinayakraut #kankavli
श्रीधर नाईकांच्या विचारांचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा - संदेश पारकर #sandeshparkar #kankavli
नाईक कुटुंबियांवर अनेकदा संघर्षाची वेळ आली.. तरीही आमची सत्याची लढाई कायम सुरु राहील - वैभव नाईक
वडिलांचे विचार पुढील काळात सामाजिक बांधिलकीतून जोपासत राहु - सुशांत नाईक #kankavli #sushantnaik
स्व.श्रीधर नाईक आमच्यातून निघून गेले तरी त्यांचे विचार आजही जिवंत आहेत - ब्रिगेडीयर सुधीर सावंत
1
/
96


Subscribe










