६० वर्षांनंतर प्रथमच श्री वेतोबा विविध कार्यकारी सेवा सोसायटी लि. नाणोस या सोसायटीची निवडणूक नाणोस गाव परीवर्तन पॅनल च्या माध्यमातून बिनविरोध झाल्या नंतर आज चेअरमन आणि व्हाईस चेअरमन पदाची निवड सहाय्यक निबंधक अधिकारी, सोसायटी सेक्रेटरी श्री राजाध्यक्ष यांच्या उपस्थितीत बिनविरोध पार पडली यावेळी चेअरमन पदासाठी श्री तातो गंगाराम शेट्ये तसेच व्हाईस चेअरमन पदासाठी श्री सखाराम भगवान जोशी यांची निवड सर्वानूमते करण्यात आली यावेळी सोसायटी सदस्य श्री मदन नाणोसकर, श्री राजाराम नाणोसकर, श्री राजन नाणोसकर, श्री भालचंद्र नाणोसकर, श्री ग़गाराम जोशी, श्री रघुनाथ जोशी, सौ कांचन नाणोसकर, सौ. सिताबाई गोडकर, श्री सद्गुरु शेट्ये तसेच शंकर शेट्ये, सागर नाणोसकर, विनायक शेट्ये, अंकुश शेट्ये आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
1
/
105
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा #sawantwadi
सावंतवाडी आमसभेत सेना भाजपा कार्यकर्त्यामध्ये राडा | sawantwadi #sawantwadi
योगेश मोबाईल शॉपीचा डबल डिस्काउंट धमाका #kudal
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कारभारावर प्रसाद गावडेंची बोचरी टीका
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
कणकवलीत २ गटांमध्ये हाणामारी | kankavli #kankavli
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg #sindhudurg
दोडामार्ग आमसभेत राडा! जोरदार वाद अन् थेट धक्काबुक्की #dodamarg
आम्ही आमच्या देशाची सुरक्षा करण्यासाठी कटिबद्ध - नितेश राणे | Nitesh Rane #niteshrane
आ. दीपक केसरकर यांची पत्रकार परिषद #deepakkesarkar #sawantwadi
असलदे गावातील रिक्त पोलीस पाटील पदाची भरती करा ; असलदे ग्रामस्थांची प्रांताधिकाऱ्यांकडे मागणी
राष्ट्रप्रेमी नागरिक मंचच्या वतीने भव्य तिरंगा यात्रेचे आयोजन #kudal
1
/
105


Subscribe










