आकाशवाणीवर प्रा. सिद्धेश नेरुरकर यांची ‘सुलेखन ते ब्रँड डिझाइन’ विषयावर मुलाखत

सावंतवाडी : अक्षररचना, सुलेखन, टायपोग्राफी आणि ब्रँड डिझाइन या विषयांवर कार्यरत असलेले प्रा. सिद्धेश नेरुरकर यांची विशेष मुलाखत आकाशवाणी सिंधुदुर्गनगरीवरून प्रसारित होणार आहे. ‘सुलेखन ते ब्रँड डिझाइन — अक्षरांची नवी वाटचाल’ या विषयावर आधारित या मुलाखतीत अक्षरांचे बदलते स्वरूप, टायपोग्राफी…








