सिंधुदुर्गातील मुलांमध्ये ‘टॅलेंट’…फक्त पालकांनी खंबीर साथ द्यावी…

अकिना मिश्रा; सावंतवाडी एम.जे डान्स अकॅडमीचा वर्धापन दिन उत्साहात… सावंतवाडी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मुलांमध्ये उपजतच अफाट टॅलेंट आहे, मग ते कला असो वा क्रीडा, प्रत्येक क्षेत्रात ही मुले आपली चमक दाखवत आहेत. मात्र, आपल्या पाल्याला यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचवण्यासाठी पालकांनी…








