शिवसेना तालुकाप्रमुख राजा गावकर यांचा हरी खोबरेकरांना टोला मालवण : आमदार निलेश राणे हे जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मतदार संघातील कामांना निधी आणण्यात साठी काम करत आहेत. त्यामुळे त्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना टक्केवारीची गरज नाही. कारण त्यांचे कार्यकर्ते हे सक्षम…
उबाठा तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांचा आरोप मालवण : तालुक्यात जी विकासकामे सुरू आहेत ती महाविकास आघाडीच्या काळात मंजूर झाली होती. विद्यमान आमदार निलेश राणे या कामांचे श्रेय घेण्याचे काम करत आहेत. या उलट नुकत्याच झालेल्या राज्याच्या आर्थिक बजेटमधून मतदार संघातील…
संतोष हिवाळेकर / पोईप मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक दोन शैक्षणिक वर्ष 24 /25 साठी हे अभियान संपूर्ण राज्यात राबविण्यात आले होते. त्यानुसार मूल्यांकन समितीने आपल्या थंशाळेची तालुकास्तरावर निवड केली होती .संपूर्ण मालवण तालुक्यातील माध्यमिक शाळातून आपल्या शाळेला…
५ गाड्यांसह ३८ लाखांचा मुद्देमाल जप्त मालवण : तालुक्यातील खोटले-धनगरवाडी येथे डोंगराळ परिसरात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर छापा टाकून तेरा जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई काल मध्यरात्री स्थानिक गुन्हा अन्वेषण पथकाकडून करण्यात आली. संशयितांकडून ३८ लाख रुपयांचा मुद्देमाल…
मालवण : अनधिकृत वाळू वाहतूक डंपर विरोधात ऍक्शन मोडवर आलेल्या मालवणच्या तहसीलदार वर्षा झालटे यांनी आज धडक कारवाई केली. मालवण कोळंब रेवतळे सागरी महामार्गावर सायंकाळी एकूण सात डंपर ताब्यात घेण्यात आले तर दोन डंपर रस्त्यावरच वाळू ओतून पळून गेले. मालवण…
नौका जप्त करून सर्जेकोट बंदरात : पुढील कारवाई सुरु सिंधुदुर्ग मत्स्य विभागाची धडक कारवाई महाराष्ट्र जलधी क्षेत्रात मालवण किल्ल्यासमोर ११ सागरी मैल येथे अनधिकृतरित्या एल.ई.डी. लाईटव्दारे मासेमारी करणाऱ्या गोवा येथील नौकेवर सिंधुदुर्ग मत्स्य विभागाने कारवाई केली आहे. नौका जप्त करून…
प्रभाकर सावंत यांचे विशेष सहकार्य मालवण : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्री सातेरी मंदिर तळगाव खांदवाडी येथे हायमास्ट बसवण्यात आला. जिल्हा नियोजनच्या माध्यमातून निधी मिळवून देण्यासाठी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी विशेष सहकार्य केले. तसेच अक्षय दिगंबर दळवी व दत्तू सावंत यांनी…
मालवण : बसस्थानकाची नवीन इमारत कार्यान्वित करण्यासाठी देण्यात आलेली डिसेंबरची डेडलाईन हवेत विरली असून बुधवारी सकाळी येथील जुन्या बसस्थानक इमारतीत आज प्रवाशाच्या डोक्यावर स्लॅब कोसळून एक महिला गंभीर जखमी झाली. या दुर्घटनेमुळे प्रवासी वर्गातून नाराजी व्यक्त केली जात असून नवीन…
संतोष हिवाळेकर/ पोईप माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आडवली माडली विभागातील शिवसैनिकांच्या वतीने विविध कार्यक्रम साजरे करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राठीवडे या प्रशालेत मुलांना खाऊ वाटप व हिवाळे प्राथमिक आरोग्य केंद्र येथे रुग्णांना फळे वाटप करण्यात…
माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन संतोष हिवाळेकर / पोईप मालवण : मंगळवार दिनांक २५ मार्च २०२५ रोजी कुडाळ – मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त रोंबाट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. नाना नेरुरकर यांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचा…