Category मालवण

पाईप अंगावर पडून क्रेन कामगाराचा मृत्यू

मालवणमधील दुर्दैवी घटना कामगार कुडाळ पावशीतील रहिवाशी मालवण : मालवण नगरपालिकेच्या धामापूर नळपाणी योजनेसाठी लोखंडी पाईप उतरवताना झालेल्या भीषण अपघातात क्रेन कामगार राजन वासुदेव पावसकर (रा. पावशी, ता. कुडाळ) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी सायंकाळी ५ ते…

बेपत्ता तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळला;

मानसिक स्थिती बिघडल्याने घरातून गेला होता आचरा: आचरा पिरावाडी येथील ४२ वर्षीय भालचंद्र मेघश्याम कुबल, जे काही दिवसांपासून बेपत्ता होते, त्यांचा मृतदेह त्यांच्या घराशेजारील विहिरीत आढळून आला आहे. मानसिक संतुलन बिघडल्यामुळे ते घरातून निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे. भालचंद्र कुबल…

कुंभारमाठ ग्रामपंचायतच्या वतीने धोकादायक वळणावर बसवण्यात आले कॉन्व्हेक्स मिरर

मालवण : कुंभारमाठ जरीमरीवाडी मालवण कसाल मुख्य रस्ता ते शासकीय तंत्रनिकेतन रस्ता दरम्यान कवटकर घरासमोरील वळण व बिरमोळे घरासमोरील अंदाज न येणार्या धोकादायक वळणावर ग्रामपंचायत कुंभारमाठ च्या वतीने कॉन्व्हेक्स मिरर बसवण्यात आले यावेळी ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.

कट्टा येथील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कट्टा येथील वीज वितरण कार्यालयाला दिली धडक

विजेच्या विविध समस्यांबाबत लक्ष वेधत उपअभियंता श्री. कांबळे यांना विचारला जाब

शिवसेना ठाकरे पक्षाच्या प्रयत्नामुळे आचरा येथील बंद असलेला बीएसएनएल टाॅवर अखेर चालू

आचरा माजी सरपंच जीजा टेमकर यांनी माजी. आ. वैभव नाईक यांचे वेधले होते लक्ष मालवण तालुक्यातील आचरा गावामधील बीएसएनएल मोबाईल टाॅवर गेल्या पाच दिवसापासून बंद होता.हा मोबाईल टॉवर तात्काळ सुरू करावा अशी मागणी आचरा माजी सरपंच जिजा टेमकर यांच्यासह आचरा…

मालवण येथे नवजात अर्भकाच्या तपासात यश

एका तरुणाला अटक धक्कादायक माहिती उघड होण्याची शक्यता मालवण : मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील एका आंब्याच्या बागेत २० जून रोजी सापडलेल्या नवजात अर्भक (मुलगी) प्रकरणाच्या तपासात मालवण पोलिसांना जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली यश मिळालं आहे. या तपासात अनेक धक्कादायक बाबी…

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत पोईप हायस्कूलचे उत्तुंग यश

संतोष हिवाळेकर / पोईप नुकत्याच जाहीर झालेल्या गुणवत्ता यादीमध्ये प्रशालेचे एकूण सहा विद्यार्थी चमकले आहेत. ग्रामीण सर्वसाधारण गुणवत्ताधारक कु. अथर्व विठोबा माधव, कु. अथर्व मंगेश मेस्त्री, कु रोहन राजेंद्र धारपवार, कु. सायली प्रकाश पाताडे, कु. संचिता दिपक मसदेकद कु. चित्रा…

श्री भात पीक लागवड पद्धतीने शेतकऱ्याचे उत्पन्न वाढेल – डॉ.पालसांडे

संतोष हिवाळेकर / पोईप शनिवार दिनांक 12 जुलै २०२५ रोजी श्री. आबा चव्हाण यांचे घरी शिसेगाळुवाडी, गोळवण येथे श्री पद्धतीने भात पीक लागवड शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमावेळी गोळवण गावचे सन्माननीय सरपंच श्री सुभाष द. लाड साहेब, उपसरपंच…

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

मालवण तालुक्यातील घटना मालवण : तालुक्यातील कोळंब या गावात तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. नितीन मुकुंद कोचरेकर असे त्याचे नाव आहे. यावेळी तो ४३ वर्षांचा होता. मालवण पोलिस ठाण्यात याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती…

error: Content is protected !!