माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन



कोळंब येथील संदीप शेलटकर यांच्यावर गोळीबाराचा प्रयत्न हल्लेखोर फरार; हल्ल्याच्या ठिकाणी आढळले बुटांचे ठसे मालवण : तालुक्यातील कोळंब खालचीवाडी येथे गोळीबाराची एक थरारक आणि धक्कादायक घटना घडली असून यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. गाव कमिटीचे अध्यक्ष संदीप शेलटकर यांना…

कुडाळ मालवण, पणदूर घोटगे, कसाल मालवण, तळाशील तोंडवळी सारख्या महत्वाच्या रस्त्यांसाठी कोट्यावधींचा निधी मंजूर. आमदार निलेश राणे यांच्या सातत्यपूर्ण मागणीमुळे राज्य अर्थसंकल्पातुन कुडाळ मालवण मतदारसंघातील रस्ते दुरुस्ती व पूल बांधकाम करणे या कामांसाठी एकूण २५ कोटींचा निधी मंजूर झाला असून…

मालवण कुंभारमाठ येथील घटना मालवण : तालुक्यातील कुंभारमाठ जरीमरी नजिक नाजिया सनाऊला खान या २० वर्षीय युवतीचा घराच्या मागील बाजूस असलेल्या आंब्याच्या झाडाला ओढणीच्या सहाय्याने गळफास लावलेल्या स्थितीत मृतदेह आढळून आल्याची घटना शनिवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास निदर्शनास आली. तीने…

मालवण समुद्रातील घटना मालवण : मालवणच्या समुद्रात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अजस्त्र लाटांनी दिलेल्या धडकेत आज दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास पोलिसांच्या नेपोलियन नावाच्या गस्तीनौकेला जलसमाधी मिळाली आहे. किनाऱ्यापासून दहा वावाच्या आत सिंधुदुर्ग किल्ल्याच्या मागील बाजूस ही दुर्घटना घडली असून सुदैवाने पोलिसांच्या…

आत्महत्या की घातपात ? चर्चांना उधाण मालवण : वायंगणी येथून बेपत्ता असलेल्या एका २८ वर्षीय विवाहितेचा मृतदेह हडी कालावल पुलाजवळ खाडीकिनारी झाडाच्या वेलीला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे.सौ. अंतरा हर्षद दुखंडे असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेने परिसरात खळबळ…

येथील मच्छीमार २०१९ पूर्वी पासून मच्छीमारी करून स्वतःचा उदरनिर्वाह करणारा आमदार नीलेश राणे यांनी बैठकीत किनारपट्टी वरील मच्छीमारांच्या मांडल्या समस्या सिंधुदुर्ग–मालवण सह किनारपट्टी भागात मासेमारी करणाऱ्या सर्व बांधवांच्या हितासाठी सरकार कटिबद्ध मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण व इतर किनारपट्टीवरील बांधकामे…

चारचाकीची दुचाकीला धडक दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू मालवण : मालवण शहरानजिक कुंभारमाठ येथे टाटा सुमो गाडीने मोटरसायकलला जोरदार धडक दिल्याने झालेल्या अपघातात सचिन राठोड हा २५ वर्षीय युवक जागीच मयत झाला. सुमो चालक दारूच्या नशेत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. त्याला…

“कोकण म्हणजे राणे आणि राणे म्हणजेच कोकण” हे समीकरण अवघ्या महाराष्ट्राला अवगत आहे. कोकणी माणूस जेव्हा अडचणीत सापडतो तेव्हा पाहिला आणि शेवटचा पर्याय म्हणून राणे कुटुंबियांनाच हाक देतो. कारण ‘राणे’ हे फक्त नाव नसून तो ‘रामबाण’ उपाय आहे हे सर्वांना…

बिलये कुटुंबीय हादरले मालवण – कुंभारमाठ येथील घटना मालवण : तालुक्यातील कुंभारमाठ दत्तनगर येथील गौरव बिलये यांच्या स्वयंपाक घरातील फ्रिजचा स्फोट झाल्याची घटना आज सकाळी ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. स्फोटाचा आवाज झाल्यावर बिलये कुटुंब व नजीकचे ग्रामस्थ हादरून गेले. सुदैवाने…