Category मालवण

शिवसेना पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना महिला सेनेच्या वतीने मालवण मधील अनाथ मुलींच्या वसतिगृहाला जीवनावश्यक साहित्य भेट…

कुडाळ : शिवसेना मुख्य नेते मान.एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ-मालवणचे आमदार मान.निलेश निलेश राणे साहेब यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाप्रमुख मान.दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा महिला सेनेच्या वतीने महिला सेना जिल्हाप्रमुख सौ.दिपलक्ष्मी पडते यांच्या माध्यमातून पक्षाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने विविध…

मालवणात नवजात बालकाचे अर्भक सापडल्याने खळबळ

मालवण : कुंभारमाठ येथील एका आंब्याच्या बागेत स्त्री जातीचे एक नवजात अर्भक सापडून आल्याने खळबळ उडाली आहे. पोलिसांना तात्काळ माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सदरचे अर्भक मालवण ग्रामीण रुग्णालयात आणून त्याच्यावर उपचार सुरू केले आहेत . सदर अर्भकाच्या मातेचा शोध घेण्याचे काम…

उच्चशिक्षणाने स्वतःसोबत समाजाचे नाव उंचवा

कट्टा येथील गुणगौरव सोहळ्यात उद्योजक रुपेश पावसकर यांचे आवाहन कट्टा : आजचे स्पर्धात्मक युग असल्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांने स्पर्धक बनले पाहिजे. आणि काहीतरी वेगळं करायचं असं प्रत्येक विद्यार्थ्याने ठरवलं पाहिजे. आज मुलांना मोबाईल, गाडी याची भुरळ पडत चलली आहे. पण ह्या…

जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा नांदरुख येथे कमी शिक्षक संख्या असल्याने ग्रामस्थांचे गट शिक्षण अधिकारी मालवण यांना निवेदन

मालवण : तालुक्यातील एक मोठे व प्रसिद्ध असलेले गाव म्हणजे नांदरुख, या गावात ८-९ वाड्या असून या सर्व वाड्यांसाठी असलेली एकमेद शाळा म्हणजे जि. प. पु. प्रा. शाळा नांदरुख-आंबडोस संपुर्ण गावात हि एकच शाळा आहे, आणि आम्हाला आमच्या गावची शान…

आचरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विज समस्यांबाबत महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांची घेतली भेट

आचरा येथे उपअभियंता,सहाय्यक अभियंता व लाईनमन यांची नेमणूक करण्याची कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांची शिवसेना पदाधिकाऱ्यांना ग्वाही

शिवसेना तालुकाप्रमुख विनायक राणे यांनी दिली राजकोट येथील शिवरायांच्या स्मारकाला भेट

मालवण : शिवसेनेचे कुडाळ मंडल तालुकाप्रमुख विनायक राणे यांनी मालवण – राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला भेट देत पाहणी केली. यावेळी शिवसैनिक प्रसन्ना गंगावणे व अवधूत सामंत उपस्थित होते.

राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्याला भगदाड

मालवण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजकोट येथील उभारण्यात आलेल्या पुतळ्याच्या चबुतऱ्यालगतची जमीन खचल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुतळ्याच्या डाव्या बाजूला भगदाड पडले आहे. तर त्या ठिकाणची जमीन खोलवर खचल्याचे दिसत आहे. पुतळा भक्कम असून जमीन खचल्यामुळे बांधकाम निकृष्ट झाल्याचे…

पोईप गोळवण मार्गावरील धरण नजिक असलेल्या कॉजवेला भगदाड

संतोष हिवाळेकर/ पोईप मागील काही दिवसापासून चालू असलेल्या अतिवृष्टीने पोईप गोळवण कट्टा मुख्य मार्गावरील पोईप धरणानजिक असलेली मोरी कॉजवे अवजड वाहनाच्या वाहतुकीने खचून आतील पाईप फुटल्याने या मार्गावरून वाहतूक करणे धोक्याचे बनले आहेयाबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने याची त्वरित दखल घेऊन…

फार्मर आयडी कार्डची अट काही काळ शिथिल करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी कृषी आयुक्तांकडे केला पत्रव्यवहार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाच्या मागणीची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

लग्नाचे आमिष दाखवून तरुणाला लुटले

८२ हजारांचे दागिने लंपास; मळगाव येथील संशयित ताब्यात मालवण : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणाचे ८२ हजार ४०० रुपयांचे सोने व चांदीचे दागिने एका दाम्पत्याने हडप करून फसवणूक केल्याची घटना मालवणात घडली आहे. याप्रकरणी कांदळगाव येथील रोहन विलास कोदे या…

error: Content is protected !!