Category राजकीय

ग्रामीण पाणीपुरवठा कुडाळ उपविभागीय कार्यालय स्थलांतरणास दिरंगाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करा…

प्रसाद गावडेंची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे मागणी सिंधुदुर्ग : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशांना केराची टोपली दाखवणाऱ्या ग्रामीण पाणीपूरवठा विभागाचे अभियंता संबंधित व कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ व महाराष्ट्र जिल्हा परीषद जिल्हा सेवा (शिस्त व अपील)…

सरकारी यंत्रणा व जनता यात पालकमंत्री कक्ष दुवा बनून जनतेचे प्रश्न गतिमान पद्धतीने सोडविणार.

पालकमंत्र्यांच्या पहिल्या संपर्क दालनाचे उद्घाटन. सिंधुदुर्ग : जिल्ह्यातील जनतेला आपले प्रश्न व प्रशासकीय पातळीवर रेंगाळलेली कामे मार्गी लागावी म्हणून पालकमंत्री संपर्क कक्ष सुरू करण्यात आला आहे. प्रशासकीय पातळीवर जनतेची सर्व कामे गतिमान व्हावीत ही अपेक्षा आहे. जनतेचा सेवक म्हणून मी…

राष्ट्रवादी शरद पवार गटातील शेकडो कार्यकर्ते भाजपात दाखल

मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री ना. नितेश राणे यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश सिंधुदुर्ग । प्रतिनिधी : राज्याचे बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नामदार नितेश राणे यांनी उबाठा शिवसेनेनंतर आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का…

मंत्री नितेश राणे यांनी उबाठा आमदार अनिल परब यांना विधान परिषदेत घेतले फैलावर

मुंबई : छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या उबाठा आमदार अनिल परब यांच्या वक्तव्याचे आज विधान परिषदेत संतप्त पडसाद उमटले. मंत्री नितेश राणे यांनी अनिल परब यांना सभागृहात फैलावर घेत चांगलेच धारेवर धरले.संभाजी महाराजांबरोबर स्वतःची तुलना करणारा अनिल परब यांच्या छळाची…

वैभववाडीतील उबाठा सेनेच्या बड्या युवानेत्याचा पक्षाला जय महाराष्ट्र

वैभववाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेचे जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी यांनी सदस्यत्वासह आपल्या पदाचा राजीनामा जिल्हा प्रमुख संदेश पारकर यांच्याकडे सुपूर्त केला आहे. गेल्या काही दिवसांपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यात उबाठा सेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. आज देखील वैभववाडी तालुक्यातील उबाठा सेनेचे…

सत्ता नसतानाही सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्याचा आत्मविश्वास निर्माण करा- वैभव नाईक

शिवसेना मालवण तालुका कार्यकारिणीच्या बैठकीलाही उत्स्फूर्त प्रतिसाद

भाजपाचे शक्ती केंद्रप्रमुख राकेश नेमळेकर यांचा जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश..

कुडाळ : शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा शक्ति केंद्रप्रमुख राकेश नेमळेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. माजी जि. प. अध्यक्ष संजय पडते यांच्या हस्ते त्यांचे स्वागत करण्यात आले सदर प्रवेशावेळी शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते…

भाजप नेते भैय्याजी जोशी यांच्या मराठी द्वेषी वक्तव्याचा मालवणमध्ये शिवसेनेने केला निषेध

मा.आम. वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिकांनी छेडले आंदोलन भाजप पक्षाचे नेते आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे वरिष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी काल मुंबईत येऊन मुंबईची भाषा मराठी नाही, मुंबईतील घाटकोपरची भाषा गुजराती आहे असे संतापजनक वक्तव्य केले.त्यांनी आपल्या…

उर्दू भाषेत प्रचार पत्रके छापणाऱ्यांना मराठी भाषेवर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही

मंत्री नितेश राणे यांनी आमदार आदित्य ठाकरेंना सुनावले मुंबई : मंत्री नितेश राणे यांनी आमदार आदित्य ठाकरेंवर यांचा आज माध्यमांशी बोलताना चांगलाच समाचार घेतला.केम छो वरळीचे बॅनर लावणाऱ्यांनी आणि उर्दू भाषेत प्रचार पत्रके छापणाऱ्यांनी मराठी भाषेवर बोलण्याचा किंवा आमदार भैयाजी…

पारंपरिक मच्छिमार आमचे प्राधान्य,त्यांचेवर अन्याय होऊ देणार नाही

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांचे विधानसभेत आश्वासन एलईडी मच्छीमारांना कुठल्याही परिस्थितीत मदत होणार नाही . पर्सनेट मासेमारी समुद्र किनाऱ्यापासून १२ नॉटिकल मैल आत नियमात राहून करणे आवश्यक आहे. त्याच्याबद्दल सदस्यांच्या भावना विचारत घेऊन चौकटीत राहून काम करू.मात्र पारंपरिक मच्छिमार आमचे…

error: Content is protected !!