Category राजकीय

अनैतिक धंद्यांविरोधात ठाकरे शिवसेना रस्त्यावर उतरणार – परशुराम उपरकर

कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अमली पदार्थ, जुगार अनैतिक धंदे  बंद करण्याच्या पालकमंत्र्यांच्या आदेशाला  पोलीस व प्रशासनाने केराची टोपली दाखवली आहे हे दिसून आले आहे.  अमली पदार्थ साठा करणारे टोळीचे जाळे हे  जिल्हा अंतर्गत, जिल्हा बाहेर व राज्याच्या बाहेर अशी तीन…

कुडाळ येथे शिमगोत्सव उत्साहात संपन्न

महायुतीच्या वतीने करण्यात आले होते आयोजन कुडाळ : आपली कला संस्कृती जपली पाहिजे या शिमगोत्सवात मधून ही कला आणि संस्कृती जपण्याचा आमचा प्रयत्न आहे असे आमदार निलेश राणे यांनी सांगून यापुढे दरवर्षी गुढीपाडव्यापूर्वी हा शिमगोत्सव कुडाळ येथे होणार असेही त्यांनी…

छत्रपती संभाजी महाराज चौक येथे संभाजी महाराजांचे स्मारक व्हावे; शिवप्रेमींची मागणी

लवकरात लवकर पाठपुरावा करून स्मारक उभारले जाईल; आ. निलेश राणेंनी दिला शब्द कुडाळ : कुडाळ शहरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक व्हावे अशी इच्छा गेल्या अनेक वर्षांपासून शिवप्रेमींच्या मनात होती. ही गोष्ट आज तमाम शिवप्रेमींनी…

विहिरीत पडून बिबट्याचा मृत्यू

वैभववाडी : लोरे नं २ येथे विहिरीत बुडून बिबट्याचा मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. लोरे हायस्कूलच्या पाठीमागे विहीर असून ही विहीर सध्या वापरात नाही. त्यामुळे विहिरीच्या भोवताली झाडी झुडपे वाढली आहेत. हायस्कूचे विद्यार्थी शुक्रवारी…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांना मार्च अखेरचे कारण देत गुढीपाडवा सणाची सुट्टी केली रद्द

भाजपचा हिंदुत्ववादी ब्रँड म्हणून दाखवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पालकमंत्री नितेश राणे यांच्या जिल्ह्यात जिल्हा परिषद मार्फत हिंदू नववर्ष सणावर निर्बंध घातलेली बंदी उठवणार का? मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल सिंधुदुर्ग : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांनी आर्थिक…

पालकमंत्र्यांनी साधला जनतेशी संवाद

जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर– पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग : सामान्य नागरिकांचे प्रश्न समजून घेऊन ते तात्काळ सोडविणे हा ‘पालकमंत्री कक्ष’ सुरू करण्यामागचा मुख्य उद्देश आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या ऐकण्यासाठी आणि त्या सोडविण्यासाठी आज मी ‘पालकमंत्री कक्षा’त उपलब्ध आहे. यापुढेही…

माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

कणकवली : माजी आमदार व युवक कल्याण संघचे अध्यक्ष वैभव नाईक यांच्या वाढदिवस निमित्ताने २६ मार्च २०२५ रोजी विजयराव नाईक कॉलेज ऑफ फार्मसी शिरवल कणकवली येथे मोफत महिला आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजित करण्यात आले.या शिबिरात डॉ. मानसी वालावलकर यांना तपासणीसाठी…

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा सिंधुदुर्ग जिल्हा दौरा

सिंधुदुर्गनगरी : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे गुरुवार दि. 27 मार्च 2025 रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. गुरुवार दि. 27 मार्च 2025 रोजी सकाळी 9.15 वाजता मराठी शाळा स.नं. 114 येथील हेलिपॅड, नांगरतास,…

error: Content is protected !!