Category राजकीय

झी सिने अवॉर्ड्स 2026 सिंधुदुर्गात..!

पालकमंत्री नामदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांना यश सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गचे पालकमंत्री तसेच बंदर विकास व मत्स्य व्यवसाय मंत्री नामदार नितेश राणे यांच्या विशेष प्रयत्नांतून झी सिने अवॉर्ड्सचा २४ वा भव्य सोहळा यंदा सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणार आहे. झी व्यवस्थापनाकडून नुकतीच…

ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांना मातृशोक

संतोष हिवाळेकर कणकवली : बाजारपेठ येथील रहिवासी व कोकण पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांच्या मातोश्री उषा भास्कर पारकर (वय 80) यांचे आज रविवारी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा कणकवली येथील निवासस्थानावरून आज संध्याकाळी 4 वाजता निघणार…

पहिल्याच पावसात महावितरणचा खेळखंडोबा; अधिकारी काढताहेत झोपा – गुरुदास गवंडे

बांदा : मडुरा पंचक्रोशीत कालपासून विद्युत यंत्रणेचे तीन तेरा वाजलेले आहेत. एक दिवस पाऊस पडला की यांचं सुरू झालं. आज पंचक्रोशीतील अनेक विद्युत उपकरणे घरातील यांच्या या मनमानी कारभारामुळे जळून खाक झालेली आहे. उदाहरणार्थ फ्रीज असून दे, फॅन, इन्वर्टर असून…

वैभव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दुसरे उपरकर होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत

आ. निलेश राणे यांची ‘X’ पोस्टवर टीका कुडाळ : माजी आमदार वैभव नाईक हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे दुसरे परशुराम उपरकर बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत अशी टीका आ. निलेश राणे यांनी ‘X’ पोस्टच्या माध्यमातून केली आहे. जी सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय…

कर्ली नदी किनारा संरक्षण प्रकल्पाचा देवबाग येथे शुभारंभ

मालवण : महाराष्ट्र शासन महाराष्ट्र सागरी मंडळ यांच्या माध्यमातून आशियाई विकास बँक अर्थसहाय्यीत शाश्वत पर्यावरण पूरक किनारा संरक्षण व व्यवस्थापन प्रकल्प अंतर्गत देवबाग येथे कर्ली नदीच्या किनाऱ्याचे संरक्षण करणे या कामासाठी 158 कोटी निधी मंजूर करण्यात आला आहे. या विकास…

कल्याणमधील शिवसेना कार्यकारिणी जाहीर

कल्याणमधील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची कार्यकारिणी जाहीर झाली असून पदाधिकाऱ्यांची यादी पुढीलप्रमाणे :- संघटक भगवान पाटील (कल्याण तालुका). विधानसभा संघटक : सदाशिव गायकर (कल्याण ग्रामीण). विधानसभा समन्वयक : किरण ठोंवरे (कल्याण ग्रामीण) उपविधानसभाप्रमुख :सुखदेव पाटील (कल्याण ग्रामीण ). उपतालुकाप्रमुख :…

शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत

आ. निलेश राणे यांच्या कृषी अधिकाऱ्यांना सूचना कुडाळ : मी स्वतः शेतात उतरलो नसलो तरी शेतीचे अर्थकारण कसे सुधरावे यामध्ये मला रस आहे. असे प्रतिपादन आमदार निलेश राणे यांनी करून कृषी विभागाच्या प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांनी शेतकऱ्यापर्यंत जाऊन त्यांना काय…

पाकिस्तानचा झेंडा जाळून काश्मीर हल्ल्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने कणकवलीत केला तीव्र निषेध

मोदी-शहा, सरकार पाडण्यात,पक्ष फोडण्यात व्यस्त,देशातील नागरिकांना सुरक्षा देण्यात मात्र अपयशी वैभव नाईक, जीजी उपरकर, सतीश सावंत, संदेश पारकर, सुशांत नाईक यांचा घणाघात

error: Content is protected !!