अनंत पिळणकर व देवेंद्र पिळणकर यांच्यावर हद्दपारीची केलेली कारवाई ही राजकीय सुडातून सुडभावनेच्या व दबावाच्या कारवायांमुळे विरोधी पक्ष दबणार नाहीत – जिल्हाध्यक्ष अमित सामंत कणकवली : कणकवली शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर व देवेंद्र पिळणकर यांच्यावरील हद्दपारीची केलेली…
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या दोन पदाधिकाऱ्यांची एक वर्षासाठी सिंधुदुर्गातून हद्दपारी युवक अध्यक्ष देवेंद्र अनिल पिळणकर यांच्यावरही हद्दपारीची कारवाई कणकवली : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कणकवली तालुका अध्यक्ष अनंत गंगाराम पिळणकर तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कणकवली विधानसभा युवक अध्यक्ष देवेंद्र…
सावंतवाडी : भारतीय जनता पार्टी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची संघटन पर्व बैठक सावंतवाडी येथे हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पार पडली. दोडामार्ग तालुक्यातील तळेखोल, पिकुळेतील उबाठा शिवसेना, हेवाळे सरपंच साक्षी देसाई तसेच बांदा मंडलातील उबाठा शिवसेनेचे प्रमुख उल्हास परब व शेकडो कार्यकर्त्यांनी पालकमंत्री…
राज्य महिला आयोग अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची मागणी मुंबई: काही दिवसांपूर्वी युट्यूबर समय रैनाच्या ‘इंडियाज गॉट लेटेंट’ शोमध्ये रणवीर अलाहाबादियानं आई-वडिलांबाबत आक्षेपार्ह्य टिप्पणी केली होती. ज्यामुळे देशभरात खळबळ उडालेली. अशातच आता याप्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. या प्रकरणी अनेक ठिकाणी…
ब्युरो न्यूज: महाराष्ट्राचे आराध्य दैवत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची आज 395 वी जयंती आहे.महाराष्ट्रात शिवरायांची जयंती एखाद्या उत्सवाप्रमाणे साजरी केली जाते. राज्यातच नाही तर सर्व देशभर शिवरायांची जयंतीचा सोहळा मोठ्या दिमाखात साजरा होतो.आजच्या ३९५ व्या जयंती निम्मित अनेक राजकीय…
नेमके शिवसेनेत जाणार की भाजपमध्ये ? कुडाळ : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संजय पडते यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडे दिला आहे. पडते आता भाजपकडे जाणार की शिवसेनेत ? हे पाहणं आता महत्त्वाचं औत्सुक्याचं ठरलं…
प्रशालेची वाटचाल कौतुकास्पद- वैभव नाईक
विमानतळ सुरू करणे व पर्यटन उद्योग वाढवण्याच्या घोषणा फक्त निवडणूक काळापुरत्याच – कुणाल किनळेकर. सिंधुदुर्ग : तत्कालीन सत्ताधारी आणि सध्याचे सत्ताधारी एरवी चिपी विमानतळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणी आणले आणि कोणी सुरू केले यासाठीच भांडत असतात. परंतु आता चिपी विमानतळ बंद…
कुडाळ पोलीसात तक्रार दाखल कुडाळ : व्हॉट्सॲपवर धमकी दिल्याप्रकरणी कुडाळचे नगरसेवक उदय मांजरेकर यांच्यावर कुडाळ पोलिसात तक्रार देण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास व्हॉट्सअँपवर स्टेटस ठेवल्याच्या रागातून नगरसेवक उदय…
कट्टर शिवसैनिक रामू विखाळेसह माजी जि प सदस्या स्वरूपा विखाळे भाजपात कलमठ ग्रामपंचायत सदस्य प्रियाली आचरेकर , युवा उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, सह शेकडो कार्यकर्ते भाजपात कणकवली : पालकमंत्री नितेश राणे कणकवली विधानसभा मतदारसंघात शिवसेना उबाठा ला लागोपाठ धक्के देत असून…