Category राजकीय

मनसे कुडाळ तालुक्याची राज्य उत्पादन शुल्क विभाग कुडाळ कार्यालयास धडक.

गोवा राज्यातून कुडाळ मार्गे होणारी अवैध दारू व गुटख्याची वाहतूक रोखण्यासाठी दिले लेखी निवेदन. कुडाळ : महाराष्ट्र नवनिर्माण सेना तालुका उपाध्यक्ष गजानन राऊळ यांच्या नेतृत्वाखाली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कुडाळ येथील कार्यालयात धडक दिली. यावेळी निरिक्षक श्री. मिलिंद गुरव यांना…

खासदारकी बाबत किरण सामंत यांचं मोठ वक्तव्य

रत्नागिरी: राजकीय वर्तुळात राजन साळवी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चेला उधाण आणि त्यानंतर सामंत बंधूंचा विरोध अशा अनेक चर्चा आपण ऐकल्या आहेत.मात्र त्यानंतर राजन साळवी यांचा शिवसेनेत प्रवेश झाला देखील आणि सामंत बांधुनी याला पाठिंबा दिला देखील.आता चर्चा आहे ती…

आमदार निलेश राणे यांचा दौरा कार्यक्रम दिनांक २६ फेब्रुवारी २०२५

सकाळी- ११:४५ वाजतामा. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या समवेत श्री क्षेत्र कुणकेश्वर येथे दर्शन दुपारी- १२:४५ वाजतामा. उपमुख्यमंत्री उपमुख्यमंत्री श्री. एकनाथजी शिंदे यांच्या समवेत श्री देवी भराडी दर्शनासाठी आंगणेवाडी येथे उपस्थिती. सायंकाळी- ०६:०० वाजताकट्टा ता. मालवण येथील माडये हॉल येथे…

मंत्री नितेश राणे यांच्या सूचनेनंतर महामार्गावरील पीकअप शेडचे काम मार्गी

उन्हाळे येथील अनधिकृत खोका हटवला मुंबई – गोवा महामार्गावरील पिकअप शेडला ठरत होता अडथळा राजापूर : मुंबई – गोवा महामार्गावरील उन्हाळे गंगातीर्थ फाट्यानजीक असलेल्या दुकान खोक्यामुळे पिकअप शेडचे काम रखडले होते. अखेर राज्याचे मत्स्य व बंदरविकास मंत्री व रत्नागिरी जिल्ह्याचे…

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनधिकृत रित्या वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय व्यक्तींची चौकशी व्हावी

आ. निलेश राणे यांची जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनधिकृत रित्या वास्तव्यास असलेल्या परप्रांतीय व्यक्तींची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी आमदार निलेश राणे यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.…

सिंधुदुर्गातील सेतू सुविधा केंद्रांचे टेंडर गुजराती कंपनीला

स्थानिकांचा रोजगार हिरावणाऱ्या महायुती सरकारचा निषेध माजी आमदार वैभव नाईक यांची माहिती सिंधुदुर्ग जिल्हयातील जिल्हाधिकारी कार्यालय, देवगड, वैभववाडी, कणकवली, मालवण, कुडाळ, सावंतवाडी, वेगुर्ला, दोडामार्ग याठिकाणची एकूण ९ सेतू सुविधा केंद्रे चालविण्यासाठी मे. गुजरात इन्फोटेक लि. अहमदाबाद या गुजराती कंपनीला मंजूरी…

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उद्या सिंधुदुर्गात

सिंधुदुर्ग : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उद्या 26 फेब्रुवारीला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. सकाळी 10.30 वाजता चिपी विमानतळ येथे आगमन व हेलिकॉप्टरने डॉ. बोरफळकर सरिता हॉस्पिटल जवळील नंदकिशोर जोशी यांच्या जागेवरील हेलिपॅड ता. देवगडकडे प्रयाण.…

महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत घेतलेल्या मंत्रीपदाच्या शपथीचा मंत्री नितेश राणे यांना विसर पडलाय की काय ?

मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेत घेतलेल्या मंत्रीपदाच्या शपथीचा मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांना विसर पडला की काय ? असा सवाल मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यानिबकेला आहे. काही दिवसांपूर्वी ओरोस…

परप्रांतीय भंगार व्यवसायिकांच्या बांधकामावर कारवाई करा

आ. निलेश राणे यांचे नगरपरिषद व पोलीस प्रशासनाला पत्र मालवण : मालवण नगरपरिषदहद्दीतील वायरी आडवन येथे काही परप्रांतीय भंगार व्यवसायिक यांनी अनधिकृतपणे अतिक्रमण करत बांधकाम केले असून येथे अनेक गैरप्रकार सुरु आहेत, तरी सदरील अनधिकृत बांधकाम हटवत परिसर मोकळा करावा.…

error: Content is protected !!