शिवसेना अशांना ठेचून काढल्याशिवाय शांत बसणार नाही – संजय आग्रे समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी औरंगजेब निर्दोष होता, क्रूर नव्हता,उत्तम शासक होता असे वक्तव्य करून महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांच्या महान बलिदानाचा अपमान केला…
बीड: बहुचर्बीचत असे बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण रोज नवे वळण घेत आहे. संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुखांची हत्या करताना त्यांना मारहाण करण्यात आली होती. आता त्यांना मारहाण करतानाचे आणि हत्येचे काही फोटो…
ब्युरो न्यूज: गेले कित्तेक दिवस धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून होत होती.यावर अर्थमंत्री अजित पवार यांनी देखील सूचक वक्तव्य केले होते.अखेर आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा, ‘सागर’वर मुख्यमंत्र्यांकडे प्रत सुपूर्द केली आहे.सविस्तर वृत्तांत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते आणि…
मंडळाकडून DBT प्रणालीने रु.३ कोटी ६२ लाख रक्कम कामगारांच्या खात्यावर जमा शिवसेना कामगार सेनेच्या प्रसाद गावडेंची माहिती सिंधुदुर्ग : शिवसेना बांधकाम कामगार सेनेच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील 3965 बांधकाम कामगारांचे विविध योजनांचे प्रस्ताव मंडळाकडून मंजूर करण्यात आले असून मंडळाने DBT प्रणालीने रु.३…
मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती राज्य विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशन 2025 च्या पूर्वसंध्येला चहापानाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह इतर मंत्री उपस्थित होते. यावेळी मत्स्योद्योग व बंदरे विकास मंत्री नितेशजी राणे…
वैभव नाईक,जीजी उपरकर,राजन तेली,संदेश पारकर,सतिश सावंत करणार मार्गदर्शन पदाधिकारी, शिवसैनिकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
MIDC चे अधिकारी रेवंडकर यांना घेराव घालत मनसेचा इशारा. कुडाळ : मुंबई गोवा हायवे ते गवळदेव मार्गे एमआयडीसी रस्ता काम सद्यस्थितीत युद्धपातळीवर सुरू आहे. सदर काम सुरू करण्यापूर्वी या रस्त्यावर बरेच ठिकाणी काही प्रमाणात स्थानिक पथविक्रेते यांचे स्टॉल होते. ते…
देवगड : मोंड ग्रामपंचायत सदस्य सौ. गौरी गुरुनाथ मोंडकर, श्री. प्रदीप तुकाराम कोयंडे आणि सौ. वैशाली अशोक अनभवणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. सिंधुदुर्गचे पालकमंत्री तथा मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते देवगड…
उबाठा शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख मधुरा पालव यांचा इशारा कणकवली : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर चारवेळा आमदार राहिलेल्या नीलम गोऱ्हे यांनी बेताल व बेजबाबदार वक्तव्य केले आहे. त्यांच्या वक्तव्याचा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिवसेना महिला आघाडी तीव्र निषेध करीत आहे.…
सिंधुदुर्ग : बुधवारी महाशिवरात्रीच्या दिवशी संजय पडते यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवधनुष्य हाती घेतले. यावेळी आ. निलेश राणे, माजी आमदार रवींद्र फाटक, शिवसेना उपनेते संजय आग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते. ठाकरे सेनेला जय…