Category राजकीय

नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर यांचे वैभव नाईक, राजन तेली, सतीश सावंत यांनी केले अभिनंदन.

जलजीवन मिशनची प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याबाबत केली चर्चा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा सकारात्मक प्रतिसाद सिंधुदुर्ग : जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी श्री. रवींद्र खेबुडकर यांची नियुक्ती झाली असून सोमवारी माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार राजन तेली,…

आमदार निलेश राणे यांनी घेतली कामगार मंत्री आकाश फुंडकर यांची भेट.

सिंधुदुर्ग जिल्ह्याला स्वतंत्र सहाय्यक कामगार आयुक्त देण्यासोबत बांधकाम कामगारांच्या प्रश्नावर चर्चा. कुडाळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. निलेश राणे यांनी आज कामगार मंत्री श्री. आकाश फुंडकर यांची भेट घेतली यावेळी सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र सहाय्यक कामगार आयुक्त देण्यासंदर्भात चर्चा झाली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात…

माजी आमदार वैभव विजय नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त नाणेली येथे विविध कार्यक्रम.

संतोष हिवाळेकर / पोईप माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित व त्यांची शौर्यगाथा सांगणारा छावा चित्रपट नानेली येथे मोफत प्रदर्शित करण्यात आला. तसेच रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी माजी आमदार वैभव नाईक हे उपस्थित…

दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे उद्घाटन

भावी पिढीमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी ग्रंथालये सक्षम करू -पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्गनगरी : पुस्‍तके अथवा ग्रंथ यांच्‍या सारखा दुसरा गुरु नाही, असे म्‍हटल्‍या जाते. सामाजिक, शैक्षणिक व सांस्‍कृतिक जीवन समृध्‍द करण्‍यासाठी तसेच वाचन संस्‍कृती वृध्‍दींगत करण्‍यासाठी सार्वजनिक ग्रंथालयांचे योगदान महत्‍त्वाचे…

खारेपाटण जिजामाता नगर येथे रस्ते विकासकामांचा शुभारंभ

शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या हस्ते उद्घाटन खारेपाटण विभागातील जिजामाता नगर अंतर्गत रस्ते विकासकामांचा भूमिपूजन व शुभारंभ सोहळा आज शिवसेना खारेपाटण व तळेरे विभागाच्या वतीने मोठ्या उत्साहात पार पडला. या महत्त्वपूर्ण विकासकामांचे उद्घाटन शिवसेना उपनेते संजय आंग्रे यांच्या शुभहस्ते संपन्न…

विविध सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी २६ मार्च रोजी वैभव नाईक यांचा वाढदिवस होणार साजरा

कुडाळ मालवण तालुक्यात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या माध्यमातून विविध कार्यक्रमांचे आयोजन संतोष हिवाळेकर / पोईप

मा. आम. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आचरा येथे २३ ते २५ मार्च रोजी भव्य क्रिकेट स्पर्धा

मा. आम. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आचरा येथे २३ ते २५ मार्च रोजी भव्य क्रिकेट स्पर्धा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आचरा विभागाच्या वतीने आयोजन संतोष हिवाळेकर / पोईप

आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त नेरुर येथील सुप्रसिद्ध रोंबाट कार्यक्रमाचे विरण बाजारपेठ येथे आयोजन

सुकळवाड-पोईप जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रोंबाट कार्यक्रमाचे आयोजन संतोष हिवाळेकर / पोईप कुडाळ-मालवणचे माजी. आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त सुकळवाड-पोईप जिल्हापरिषदेच्या माध्यमातून दिनांक २५-०३-२०२५ रोजी रात्री ठिक ८.३० वाजता नेरुर येथील सुप्रसिद्ध रोंबाट कार्यक्रमाचे आयोजन विरण बाजारपेठे वाडकर मैदान येथे आयोजित…

मुंबईत पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट त्वरित सुरू करा- मंत्री नितेश राणे

देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार स्विडनच्या महावाणिज्य दूतांन सोबत झाली बैठक स्विडनची कँडेला कंपनी पायलट प्रोजेक्ट राबविणारमुंबई : मुंबईकरांची ई-वॉटर टॅक्सीबाबतची उत्सुकता संपणार असून देशातील पहिली ई-वॉटर टॅक्सी मुंबईत धावणार आहे. स्वीडनची कँडेला कंपनी पर्यावरणपूरक वॉटर टॅक्सीचा पायलट प्रोजेक्ट…

हुमरमळा (वालावल) गावातील जनतेला चांगली आरोग्य सेवा देणा-या उपकेंद्रातील कर्मचारी वर्गाचा सातत्याने प्रयत्न – अतुल बंगे

कुडाळ : हुमरमळा वालावल गावातील उपकेंद्रातील कर्मचारी सतत जनतेच्या आरोग्याची काळजी घेणारे उपक्रम घेत असतात असे गौरवोद्गार माजी पंचायत समिती सदस्य अतुल बंगे यांनी काढले. वालावल आरोग्य केंद्रांतर्गत हुमरमळा वालावल उपकेंद्रात इसीजी व रक्त तपासणी मोफत शिबिराचे उद्घाटन श्री बंगे…

error: Content is protected !!