मा. आम. वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त आचरा येथे २३ ते २५ मार्च रोजी भव्य क्रिकेट स्पर्धा
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आचरा विभागाच्या वतीने आयोजन
संतोष हिवाळेकर / पोईप
माजी आमदार वैभव नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आचरा विभागाच्या वतीने वैभव नाईक चषक भव्य ओव्हरआर्म लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही क्रिकेट स्पर्धा दि. २३, २४,२५ मार्च २०२५ रोजी आचरा भंडारवाडी मैदानावर होणार आहे.
प्रथम क्रमांकास २० हजार रु, द्वितीय क्रमांकास १० हजार रु. तृतीय क्रमांकास २५०० रु.व चतुर्थ क्रमांकास २५०० रु. व आकर्षक चषके, तसेच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, मालिकावीर यांना आकर्षण चषके देऊन गौरविण्यात येणार आहे.क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन २३ मार्च रोजी सकाळी १० वाजता होणार आहे. यावेळी आचरा विभागातील सर्व शिवसैनिक पदाधिकारी व युवासेना,महीला आघाडी पदाधिकारी शिवसैनिक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आचरा विभाग प्रमुख मा.समीर लब्दे व शिवसेना आचरा विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










