Category राजकीय

भाजपा कुडाळ मंडलच्या वतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंती निमित्त अभिवादन

कुडाळ : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी 301 वी जयंती भारतीय जनता पार्टी कुडाळच्या वतीने मोठ्या उत्साहात भाजपा कुडाळ कार्यालय येथे साजरी करण्यात आली.यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री. रणजित देसाई साहेब, जेष्ठ नेते श्री. राजू राऊळ, श्री. निलेश तेंडोलकर, जिल्हा उपाध्यक्ष…

सुशांत नाईक, संकेत नाईक यांना मिळालेले नगरसेवक पद राणेंच्या आशीर्वादामुळे;नैतिकता असेल तर राजीनामा द्या

माजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांचे नाईकांना आव्हानकणकवली : आमदार निलेश राणे यांच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्यानंतर कणकवली नगरपंचायतीचे उपनगराध्यक्ष सुशांत नाईक आणि त्यांचे बंधू नगरसेवक संकेत नाईक यांना थोडी जरी लाज असेल तर त्यांनी नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा.नाहीतर यापुढे राणे कुटुंबियांवर…

सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी पत्रकार परिषद घेत असतील तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे जावे.

कुंपणच शेत खात असेल आणि कुंपणाचा मालकच केवळ आरोप करत असेल तर यावर कारवाई कोण करणार ? मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर यांचा सवाल. कुडाळ : काल 30 मे रोजी कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक तसेच…

भ्रष्टाचार मुक्त,गांजा – ड्रग्ज आणि गुन्हेगारीमुक्त महाराष्ट्रास घडविण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीस दिवस-रात्र कार्यरत

त्यांच्या कार्याला गालबोट लावण्याची हिंमत माजी आमदार वैभव नाईक यांनी करू नये मंत्री नितेश राणे यांनी दिला सज्जड दम पोलीस अधीक्षकांवरील आरोपांची माहिती मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राज्यामध्ये गुन्हेगारीला थारा नाही कायदा-सुव्यवस्था राखण्यात महाराष्ट्र देशात अग्रस्थानी कणकवली :…

सिंधुदुर्गसाठी स्वतंत्र जलसंधारण अधिकारी कार्यालयास मंजुरी

पालकमंत्री नितेश राणे यांच्या पत्रव्यवहार आणि पाठपुराव्याला यश जिल्ह्याच्या जलसंधारण मृदूसंधारण कामातून विकासाला मिळणार गतीकणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी स्वतंत्र जिल्हा जलसंधारण अधिकारी (कार्यकारी अभियंता) कार्यालयास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला असून, पालघर, वर्धा आणि…

विजयदुर्ग भागात उबाठाला धक्का

पंचायत समिती सदस्य विष्णू घाडी, तालुकाप्रमुख जयेश नर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा ना. नितेश राणे यांच्या हस्ते भाजपात प्रवेश विकासासाठी भाजप हाच पर्याय – नितेश राणे नव्या कार्यकर्त्यांच्या भवितव्याची जबाबदारी भाजप घेणार सिंधुदुर्गात मोठ्या उद्योग प्रकल्पांमुळे रोजगारनिर्मिती विजयदुर्ग परिसरात भाजपची संघटनात्मक…

पणदूर – घोडगे मार्गावरील कडावल बाजारपेठ येथील गटारांची साफसफाई

कडावल उपसरपंच स्वरूप वाळके यांचा विशेष पाठपुरावा कुडाळ : कडावल उपसरपंचपदी विराजमान झाल्यानंतर स्वरूप वाळके यांनी जोरदार कामांना सुरुवात केली आहे. पणदूर – घोडगे मार्गावरील कडावल बाजारपेठ येथील गटारांची साफसफाई सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून करून घेण्यात आली. पणदूर – घोडगे…

किनारी सुरक्षेसाठी समन्वय यंत्रणा अधिक सक्षम करणार – मंत्री नितेश राणे

मुंबई : महाराष्ट्राचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लक्षात घेता किनारी सुरक्षा अधिक सक्षम करणे ही काळाची गरज आहे. राज्यातील सर्व संबंधित यंत्रणांमध्ये समन्वय वाढवून आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सागरी सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करण्यात येईल. मच्छीमार, किनारी भागातील नागरिक आणि सागरी वाहतुकीची सुरक्षितता…

फिश वेंडींग ई-रिक्षा योजनेमुळे मत्स्यविक्रीला नवे बळ

मच्छीमारांना स्वच्छ व आधुनिक बाजारपेठ उपलब्ध होणार – मंत्री नितेश राणे ग्रामीण आणि शहरी भागात मत्स्यविक्रीची साखळी अधिक सक्षम करणार मुंबई : राज्यातील मत्स्यविक्री व्यवसाय अधिक स्वच्छ, आधुनिक आणि ग्राहकाभिमुख करण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागामार्फत “फिश वेंडींग ई-रिक्षा” मॉडेल राबविण्याचा महत्त्वपूर्ण…

error: Content is protected !!