अनावचे कट्टर राणे समर्थक सदानंद अनावकर यांनी घेतली मशाल हाती

राणे कुटुंबीयांचा विकास हा आपल्या घराचे वासे बदलण्यासाठी: आ.वैभव नाईक कुडाळ प्रतिनिधी: विधानसभा निवडणुबिगुल वाजल्यापासूनच राजकीय वर्तुळात चढाओढ पाहायला मिळत आहे.त्यातच निवडणूक उमेदवारांच्या प्रचारसभा जोरदारसुरु आहेत. कुडाळ-मालवण मतदारसंघात ठाकरे शिवसेनेचे उमेदवार तथा विद्यमान आमदार वैभव नाईक यांनी प्रचारात मुसंडी मारली…








