Category राजकीय

माजी आमदार राजन तेली हाती घेणार शिवधनुष्य

काही वेळातच करतील शिवसेनेत प्रवेश शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते व माजी आमदार सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष राजन तेली यांनी आज राज्याचे उपमुख्यमंत्री व शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबई येथे शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत.…

कुडाळ माणगाव खोऱ्यात ‘वादळाचा’ तडाखा

निवजे गावातील घरांचे मोठे नुकसान पीडित कुटुंबांना मदतीचे आमदार निलेश राणे यांचे आश्वासन पीडित कुटुंबांना आमदार निलेश राणेंकडून आर्थिक मदत कुडाळ : कुडाळ तालुक्यातील माणगाव खोऱ्यातील निवजे गावाला नुकत्याच आलेल्या शक्तिशाली वादळाचा मोठा फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीत गावातील…

गुढीपूर येथील बिंधास्त ग्रुप नवरात्र उत्सव मंडळाच्या दुर्गामातेचे दत्ता सामंत यांनी घेतले दर्शन

कुडाळ : पिंगुळी गुढीपूर येथील बिंधास्त ग्रुप नवरात्र उत्सव मंडळ येथे विराजमान आई दुर्गा मातेचे शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी दर्शन घेतले. यावेळी शिवसेना नेते संजय पडते, शिवसेना जिल्हा सरचिटणीस दादा साईल, प्रसन्न गंगावणे आणि मंडळाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी…

संदीप मेस्त्री यांनी फेडला आ. निलेश राणे यांच्या विजयाचा नवस

दुर्गादेवी चरणी ५०१ नारळ केले अर्पण कणकवली : कणकवली तालुका सार्वजनिक नवरात्रोत्सव येथे कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून येण्यासाठी युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांनी ५०१ नारळांचा नवस केला होता. २०२४ विधानसभा निवडणुकीत निलेश राणे आमदार…

जिल्हा बँक फसवणूक प्रकरणी माजी आ. राजन तेली यांच्यासह आठ जणांची दिल्ली येथील बँक सुरक्षा व फसवणूक (BS&F)विभागाकडून होणार चौकशी

केंद्रीय लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने बँक सुरक्षा व फसवणूक विभागाला दिला अहवाल जिल्हा बँक फसवणूक प्रकरणी वेगवेगळ्या आठ प्रकरणांची होणार चौकशीसिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या कर्ज व्यवहार फसवणूक प्रकरणी माजी आमदार राजन तेली यांच्यासह आठ जणांवर जिल्हा बँकेने केलेल्या…

देवगड मत्स्य महाविद्यालयाच्या मंजुरीचा मार्ग मोकळा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली खास बाब म्हणून इतिवृत्ताला मान्यता मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांच्या मागणीला यश कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्या बैठकीत निर्णय कोकणाला मिळणार नवे शैक्षणिक दालन सौंदाळे येथे साडेसात हेक्टर वर उभारणार कॉलेज,दीडशे कोटीचा प्रस्ताव (मुंबई :…

एआय सिंधुदुर्ग मॉडेल’ चा नीती आयोगाकडून होणार अभ्यास

‘ऑक्टोबर महिन्यात नीती आयोगाचे सदस्य जिल्ह्याला देणार भेट मुख्यमंत्री फडणवीस,पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यात एआय प्रणाली सिंधुदुर्ग जिल्ह्याचा राष्ट्रीय स्तरावर होणार गौरवसिंधुदुर्गनगरी : तंत्रज्ञानाचा वापर करून सर्वसमावेशक विकास साधण्याच्या दिशेने सिंधुदुर्ग जिल्हा महत्त्वाचे पाऊल टाकत आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या…

मच्छीमार बांधवांच्या नुकसानीचा आढावा; तलावांचे सर्वेक्षण करण्याचे आदेश

मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यात मच्छीमारांचे मोठे नुकसान मंत्रालयात बैठकीत सविस्तर सर्वेक्षणाचे आदेश सर्व तलावांचा गाळ तपासून अहवाल सादर करण्याच्या सूचना गाळ काढण्याचा कार्यक्रम लवकरच राबवण्याचा निर्णय पुढील वर्षी ओव्हरफ्लोचा धोका टाळण्यासाठी उपाययोजना राज्यातील मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र व…

कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात दुर्गामातेची प्रतिष्ठापना

ढोल ताशांच्या गजरात मिरवणूकीने देवीचे आगमन मा. आ. वैभव नाईक यांनी सपत्नीक केली देवीची पूजा व आरती

error: Content is protected !!