शिवसेना उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईक यांची MECB अधिकाऱ्यांकडे मागणी
कुडाळ : चेंदवण वेलवाडी येथील बरीच वर्षे रखडलेला ट्रान्सफार्मर माजी उपसरपंच सौ.रश्मी देवेंद्र नाईक यांच्या पाठपुराव्याने मंजूर झाला. यासाठी जिल्हा प्रमुख दत्ता सामंत,शिवसेना नेते संजय पडते,शिवसेना तालुकाप्रमुख विनायक राणे ,शिवसेना तालुकाप्रमुख दिपक नारकर, शिवसेना उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईक यांच्या सहकार्याने मंजूर झाला. आमदार निलेश राणे यांचे मार्गदर्शन लाभले. मंजूर झालेल्या या ट्रान्सफार्मरचे काम लवकरात लवकर चालू व्हावे यासाठी MECB येथे अधिकाऱ्यांशी भेट घेताना माजी सरपंच व शिवसेना उपतालुकाप्रमुख देवेंद्र नाईक व चेंदवण उपशाखाप्रमुख भास्कर ठुंबरे,प्रकाश ठुंबरे व चेंदवण वेलवाडी ग्रामस्थ उपस्थित होते.
1
/
111
मायनिंग विरोधातील आंदोलनामुळे सिद्धेश परब यांच्यावर कारवाई - वैभव नाईक | Vaibhav Naik
‘हिंदू वैश्य’ नोंदीचा OBC मध्ये समावेश! वैश्य वाणी समाजाला मोठा दिलासा
Kankavli | कणकवलीत अतिक्रमण कारवाईदरम्यान राडा; सीईओ गौरी पाटील यांचा संताप अनावर! #kankavli
Kokan Railway | CSMT ते सावंतवाडी एक्स्प्रेसमध्ये घाणीचे साम्राज्य
Sawantwadi | सावंतवाडीत अर्धनग्न अवस्थेत उपोषण #sawantawadi
KUDAL | कुडाळ हादरले: पोषण आहाराचे धान्य चक्क स्वच्छतागृहात; शिवसेनेचा शाळेवर छापा | sindhudurg news
४ तासांत ई-बाईक शोधण्यात यश; 'सिंधुदर्पण न्यूज'चा मोठा हातभार!
KUDAL | कुडाळमध्ये साकारला मनमोहक शिवलिंग आकाराचा कारंजा #kudal #कुडाळ
KUDAL | कुडाळ पिंगुळीत इलेक्ट्रिक स्कूटर चोरी; चोरटा सीसीटीव्हीत कैद #pinguli #kudal
आणि सगळे खळखळून हसले... #nileshrane
KUDAL | माझा मतदारसंघ जिंकण्यासाठी वाटेल ते करायला तयार - आ. निलेश राणे | NILESH RANE | #nileshrane
NCMC कार्ड नेमकं कशासाठी ? #ncmc #ncmccard
1
/
111


Subscribe










