Category राजकीय

कणकवलीत विजयानंतर बॅनरची चर्चा; ‘नाद करायचा नाय, गोट्या गेल्या…!’

कणकवली : नगरपंचायत निवडणुकीत शहर विकास आघाडीला मोठा विजय मिळाल्यानंतर शहरात विजयोत्सवाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर कणकवली शहरातील श्रीधर नाईक चौक येथे लावण्यात आलेल्या एका बॅनरने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. “नाद करायचा नाय, गोट्या गेल्या…! नाईक हितचिंतक” अशा आशयाचा…

ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते बबन डिसोजा यांचे निधन

मॅन्युअल अँथोनी तथा बबन डिसोजा यांचे रविवारी मुंबईत विलेपार्ले येथे त्यांच्या निवासस्थानी निधन झाले. रात्री आठ वाजता त्यांच्या इच्छेनुसार पारशीवाडा स्मशानभूमीत विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. ते १०१ वर्षांचे होते. त्यांनी वयाच्या १८व्या वर्षी भारत छोडो आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला होता.…

संवेदनशील मनाचा राजकारणी- आमदार निलेश राणे!

ना गुलाल उधळला, ना विजयाचा उन्माद, ना रॅली ना डीवचनाऱ्या घोषणा. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपरिषद/नगरपंचायतीचे निकाल जाहीर झाले. यात अतिशय हायहोल्टेज आणि प्रतिष्ठेच्या झालेल्या मालवण व कणकवली नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत आमदार निलेश राणे यांनी बाजी मारत आपले उमेदवार मोठ्या मताधिक्याने…

खासदार नारायण राणेंचे एक मागणी पत्र; सिंधुदुर्गात ३१ ठिकाणी ५ जी टॉवर मंजूर

खासदार राणेंच्या पाठपुराव्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात होतो आहे ५ जी नेटवर्कचा विस्तार बीएसएनएल कडून मंजूर मोबाईल टॉवरची यादी जाहीर कणकवली : भाजप नेते तथा खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ३१ ठिकाणी ५ जी मोबाईल टॉवर उभारणीस मंजुरी मिळाली आहे.…

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीची २३ रोजी कुडाळ येथे बैठक

शिवसेना नेते अरविंद सावंत,भास्कर जाधव,अरुण दुधवडकर यांची असणार प्रमुख उपस्थिती जिल्हापरिषद,पंचायत समिती निवडणुकांचा घेणार आढावा

सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवैद्य दारू मटका जुगार धंद्यांना थारा न देण्याच्या पालकमंत्री नितेश राणे यांच्या घोषणेचे वाजलेत तीन तेरा.

सिंधुदुर्ग पोलीस प्रशासनाकडून सुरु असलेली किरकोळ कारवाई वगळता जिल्ह्यात अवैध दारू,मटका,जुगार व इतर अवैध धंदे जोमात सुरू- मनसे उपजिल्हाध्यक्ष कुणाल किनळेकर सिंधुदुर्ग : जिल्ह्याच्या पालकमंत्री नितेश राणे यांनी गेल्या काही महिन्यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अवैद्य दारू,मटका,जुगार व इतर अमली पदार्थ कायमस्वरूपी…

मंत्री नितेश राणे यांच्या मत्स्यव्यवसाय विभागात होणार मेघा भरती

२००७ नंतर मत्स्य खात्यात प्रथमच कर्मचारी भरतीचा आकृतीबंध मंजूर; पदभरती होणार आता राज्याच्या मत्स्य विभागाची कार्यक्षमता होणार अधिक गतिमान मुंबई : राज्याच्या मत्स्यव्यवसाय विभागाचा कारभार आणखी प्रभावी आणि वेगवान होणार आहे. शासनाने विभागाच्या कर्मचारी रचनेचा (आकृतिबंध) पूर्ण आढावा घेऊन त्यात…

शिवसेना ओबीसी व्ही. जे. एन. टी. जिल्हाप्रमुखपदी संजय भोगटे

कुडाळ : शिवसेनेच्या ओबीसी व्ही. जे. एन. टी. जिल्हाप्रमुखपदी संजय भोगटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरे व शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या शिफारशीनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून काम…

आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून राज्य पुरवणी बजेट अंतर्गत 2 पुलांची मंजुरी.

जीर्ण झालेल्या निळेली आणि आकेरी आंबेरी रस्त्यावरील पुलांची होणार पुनर्बांधणी. हिवाळी अधिवेशनात सादर झालेल्या पुरवणी मागण्यांमध्ये कुडाळ तालुक्यातील 2 पुलांसाठी एकूण 1 कोटी 37 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. यात राज्य मार्ग 190 वरील निळेली पुलाच्या पुनर्बांधणीसाठी 70 लाख…

परराज्यातील नौकांद्वारे मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागातर्फे कडक पावले

मत्स्य व्यवसाय, बंदरे विकास मंत्री नाम. नितेश राणे यांची ग्वाही स्टीलच्या १५ गस्ती नौकांची ऑर्डर; ५ नौका महिनाभरात उपलब्ध होतील आधुनिक गस्ती नौका, ड्रोनची सुरक्षा, एआयची यंत्रणा प्रभावीपणे राबवणार नागपूर : परराज्यातील नौकांद्वारे होणारी मासेमारी रोखण्यासाठी मत्स्य विभागाने कडक पावले…

error: Content is protected !!