Category राजकीय

कुडाळ महाविकास आघाडीच्या उमेदवारांची यादी

कुडाळ : जि.प. व पं.स. निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी कुडाळ तालुक्यातील ठाकरे शिवसेना – काँग्रेस महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली. या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिका-यांकडे दाखल केले. जि.प. आंब्रड – शेजल…

कुडाळमध्ये राजकीय रणधुमाळी!

जिल्हा परिषदेसाठी ४८ तर पंचायत समितीसाठी ६४ उमेदवारांचे अर्ज कुडाळ : कुडाळ तालुक्यातील राजकीय वातावरण आता चांगलेच तापू लागले आहे. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेनंतर आता लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे, प्रमुख…

अखेर हरकुळ मतदार संघातून मनोज रावराणे यांना उमेदवारी

कणकवली : गेले काही दिवस या मतदारसंघातील पक्षाची उमेदवारी कोणाला मिळते त्याकडे होते सर्वांचे लक्ष कणकवली तालुक्यातील हरकुळ जिल्हा परिषद मतदार संघामधून भाजपाचे अधिकृत उमेदवार म्हणून मनोज तुळशीदास रावराणे यांनी आपला उमेदवारी अर्ज प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे दाखल…

दीपक नारकर यांनी भरला उमेदवारी अर्ज

कुडाळ : घावनळे जिल्हा परिषद मतदारसंघातून केशव उर्फ दीपक नारकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीचे ते अधिकृत उमेदवार असून कुडाळ पंचायत समितीचे ते माजी सदस्य आहेत. त्यांच्या उमेदवारीनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आंब्रड मतदार संघातून दीपलक्ष्मी पडते यांचा उमेदवारी अर्ज दाखल

अनुभवाच्या शिदोरीवर ‘शिंदेसेने’चा विश्वास कुडाळ : जिल्ह्याच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपलक्ष्मी पडते यांनी आज आपला उमेदवारी अर्ज मोठ्या उत्साहात दाखल केला. आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना या महत्त्वाच्या मतदारसंघातून अधिकृत उमेदवारी दिली आहे. प्रशासकीय…

माणगाव जिल्हा परिषद मतदार संघातून रुपेश कानडे यांनी भरला उमेदवारी अर्ज

विजयाचा व्यक्त केला विश्वास योगिता कानडे/ कुडाळ जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना पक्षाने आपली रणनीती स्पष्ट करत रुपेश कानडे यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली होती . पक्षाचा आदेश मिळताच आज रुपेश कानडे यांनी मोठ्या उत्साहात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. रुपेश…

दादा साईल यांनी भरला उमेदवारी अर्ज

विजयाचा व्यक्त केला विश्वास कुडाळ : पावशी जिल्हा परिषद मतदारसंघातून तुकाराम उर्फ दादा साईल यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी अरविंद करलकर, नागेश परब, विनायक अणावकर, शामसुंदर सावंत उपस्थित होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांनी कार्यकर्त्यांच्या मोठ्या उपस्थितीत…

कळसुली पंचायत समितीसाठी भाजपकडून लक्ष्मण उर्फ प्रदीप गावडे यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

कणकवली : कळसुली पंचायत समिती निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून लक्ष्मण उर्फ प्रदीप गावडे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.कळसुली पंचक्रोशीत सामाजिक कार्यात सक्रिय असलेले गावडे यांना भाजपने अधिकृत उमेदवारी दिली आहे. आज होणाऱ्या अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान भाजपचे पदाधिकारी,…

सचिन गावडे यांची घरवापासी

वैभव नाईक यांनी केले पक्षात स्वागत कुडाळ : कुडाळ तालुक्यातील माड्याच्यावाडी येथील सक्रिय कार्यकर्ते सचिन गावडे यांनी शिंदे सेनेला जय महाराष्ट्र करत ठाकरे सेनेत प्रवेश केला. काही महिन्यांपूर्वी त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला होता. मात्र, आज त्यांनी पुन्हा ‘मशाल’ हाती…

शिवसेनेच्या कुडाळ तालुक्यातील उमेदवारांची यादी जाहीर

पंचायत समिती माणगाव : कौशल दत्ताराम जोशीगोठोस : दिव्यानी धाकू खरातवेताळ बांबर्डे: अश्विनी उदय सावंतडिगस : निखिल कांदळगावकरजांभवडे : बाळू मडवकसाल : बापू पाताडेनेरूर : नीता नाईकपाट : प्रियांका जळवीसाळगाव : मिलिंद नाईक जिल्हा परिषद आंब्रड : दीपलक्ष्मी पडतेवेताळ बांबर्डे:…

error: Content is protected !!