Category राजकीय

काजू उद्योगासाठी वाढीव परतावा योजनेबाबत शासन सकारात्मक; मंत्री नितेश राणे

केंद्र-राज्य शासनाच्या समन्वयातून महाराष्ट्रातून काजू निर्यात वाढविण्याची मंत्री नितेश राणे यांची ग्वाही मुंबई : काजू प्रक्रिया उद्योगासाठी लागू असलेल्या ५ टक्के परतावा योजनेअंतर्गत वाढीव निधी उपलब्ध करून देण्याबाबत आज मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक पार पडली. काजू उद्योगाला…

आडेली प्रमाणेच संपूर्ण वेंगुर्ले तालुका भगवामय करण्याची क्षमता विजय नाईकांमध्ये -वैभव नाईक

आडेली येथे नवनिर्वाचित जि.प. सदस्य विजय नाईक यांचा मा.आम.वैभव नाईक यांच्या हस्ते झाला भव्य सत्कार

मुंबईत कोकणवासीयांना मिळणार हक्काचे कोकण भवन

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात ‘कोकण भवन’ उभारण्याची मंत्री नितेश राणे यांची मागणी महापौर रितू तावडे यांच्याकडे पत्राद्वारे निवेदन सादर मुंबई : राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री श्री.नितेश राणे यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यक्षेत्रात मध्यवर्ती ठिकाणी ‘कोकण भवन’ उभारण्यात यावे, अशी मागणी…

हुमरमळा वालावल श्री देव रामेश्वर देवस्थान उपसल्लागार समितीच्या वतीने नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर यांचा सत्कार!

कुडाळ : हुमरमळा वालावल श्री देव रामेश्वर मंदीरांमध्ये महाशिवरात्र उत्सव निमित्ताने औचित्य साधुन नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य श्री रुपेश पावसकर आणि नवनिर्वाचित पंचायत समिती सदस्या सौ अर्चना बंगे यांचा सत्कार सोहळा देवस्थान कमीटी च्या वतीने हुमरमळा वालावल गावातील जेष्ठ त्रिंबक…

काजू बोर्डाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ मिळवून देणार – मनीष दळवी

काजू हंगाम समन्वय बैठक ; शेतकरी,उद्योजकांनी बैठकीत मांडल्या समस्या.. सिंधुदुर्ग : काजू बोर्डाच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकरी व उद्योजकांना अधिकाधिक लाभ मिळवून दिला जाईल. पुढील काळात चांगला हमीभाव देतानाच शेतकऱ्यांच्या समस्या सोडविल्या जातील,असा विश्वास जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी केले.…

सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले जि. प. सदस्य संदेश सावंत यांचा संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्थेच्या वतीने सत्कार

कणकवली : संत रोहिदास चर्मकार सेवाभावी संस्था मुंबई महाराष्ट्र या संस्थेच्या वतीने संस्थापक राज्याध्यक्ष संजय कदम यांच्या हस्ते नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य संदेश उर्फ गोट्या सावंत यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यात संदेश सावंत यांनी सर्वाधिक 5…

नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी रांगणातुळसुली येथील बाळूमामा देवस्थानची घेतली भेट

देवस्थान कमिटीने केला सत्कार कुडाळ : नवनिर्वाचित जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी रांगणातुळसुली येथील बाळूमामा देवस्थान येथे भेट दिली. यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये विजयी झाल्याबद्दल बाळूमामा देवस्थान कमिटी रांगणातुळसुली यांच्या वतीने श्री. रामदास तेंडोलकर यांच्याकडून शाल व श्रीफळ तसेच…

छत्रपतीच्या शिवजयंतीला कणकवलीत सांस्कृतिक भवन व नाट्यगृहाचे होणार भूमिपूजन – पालकमंत्री नितेश राणे यांची घोषणा

‘दिलेला शब्द पूर्ण करायचाच’ खासदार नारायण राणे यांच्या शिकवणीतून सांस्कृतिक भवनाला गती प्रशासकीय मान्यतेसह आठ कोटीची तरतूद केल्याचे जाहीरकणकवली : कणकवलीकरांवर माझं असलेले प्रेम हे राजकारणाच्या पलीकडच आहे.येणाऱ्या 19 फेब्रुवारी रोजी जसा आपल्याला शब्द दिला होता त्याच पद्धतीने शिवजयंतीच्या निमित्ताने…

वनेच राहिली नाहीत तर वनमंत्री काय कामाचे ?

वनमंत्री स्वतःला टीआरपी मिळवण्यासाठी व्यस्त दिसत आहेत आमदार निलेश राणे यांची वनमंत्री गणेश नाईक यांच्यावर टीका मोठ्या प्रमाणावर जंगलतोड सुरू असल्यामुळे वन्यप्राणी शेतांमध्ये घुसू लागले आहेत. वन्य प्राण्यांच्या त्रासामुळे कोकणातील शेतकऱ्यांनी शेती सोडली आहे. नवी मुंबईच्या डोंगरांप्रमाणे आता जंगल पोखरली…

त्या बॅनरवर अज्ञात व्यक्तीकडून शाईफेक

उलटसुलट चर्चांना उधाण कुडाळ : जिल्हा परिषद पावशी मतदारसंघाचा निकाल जाहीर झाल्यानंतर अवघ्या काही दिवसातच “मोठ मोठे गार केले… गंमत मधी… चल” अशा आशयाचा बॅनर झळकला होता. ज्यावर दया अणावकर यांचा फोटो होता. या बॅनरवर अज्ञात व्यक्तीकडून शाहीफेक करण्यात आल्यामुळे…

error: Content is protected !!