Category राजकीय

मातोश्री परिसरात झळकले मंत्री नितेश राणेंना शुभेच्छा देणारे बॅनर

बॅनरवर नितेश राणेंचा वस्ताद असा उल्लेख मुंबई : महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरविकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना २३ जून रोजी होणाऱ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारे बॅनर आजपासूनच झळकू लागले आहेत. विशेष म्हणजे मातोश्रीच्या परिसरात लावण्यात आलेला एक बॅनर…

माजी शिक्षण मंत्री आम. दीपक केसरकर यांनी दिल्या मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा..!

मुंबई येथील अधिश निवासस्थानी भेट घेवून केले अभीष्टचिंतनमुंबई : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांनी भेट घेऊन शुभेच्छा देत…

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा धमाका

गोळवण खालची गावडेवाडी ग्रामस्थांचा शिवसेनेत प्रवेश संतोष हिवाळेकर पोईप शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांचा कुडाळ मालवण तालुक्यातील धमाका सुरू असून आमदार निलेश राणे व दत्ता सामंत यांच्या विकास कार्यावर प्रेरीत होऊन मालवण तालुक्यातील गोळवण खालची गावडेवाडी येथील ग्रामस्थांनी एकजुटीने निर्णय…

काम न करणारे शिक्षणाधिकारी सिंधुदुर्गात नकोत- महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेची आक्रमक भूमिका

मान्यतेसाठी वेठीस धराल तर गप्प बसणार नाही- ज्ञानेश्वर म्हात्रे नवभारत बांदा मध्ये बोगस शिक्षक भरतीचा एकनाथ नाडकर्णीचा आरोप चुकीच काम करत असे, तर कोणालाच पाठीशी घालणार नाही – ज्ञानेश्वर म्हात्रे शिक्षण उपसंचालक व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांच्यासोबतची शिक्षक संघटनांची सभा ठरली…

शिवसेनेच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त युवासेना कुडाळ यांच्या माध्यमातून जीवदान विशेष शाळा झाराप येथील मुलांना खाऊ वाटप

कुडाळ : शिवसेना पक्षाच्या ५९ व्या वर्धापन दिनानिमित्त युवासेना कुडाळ तर्फे आज जीवदान विशेष शाळा झाराप येथे विशेष मुलांना खाऊ व वस्तू वाटप करून साजरा करण्यात आला.यावेळी युवासेना कुडाळ तालुका प्रमुख श्री.सागर वालावलकर,उपतालुका प्रमुख बाळा सावंत,तालुका सचिव साईराज दळवी,उपतालुका सचिव…

अखेर राजापूर शहरातील उड्डाणपुलावर दोन्ही बाजूने वाहतूक सुरू

राजापूर लांजा साखरपा मतदार संघाचे आमदार किरण (भैय्या) सामंत यांच्या माध्यमातून, ॲड.जमीर खलिफे, अरविंद लांजेकर यांच्या प्रयत्नांना यश राजापूर : राजापूर शहरातील एसटी डेपोसमोरील उड्डाण पुलाच्या एका बाजूकडील रखडलेले काम पूर्ण होवून पुलाच्या दोन्ही बाजूने वाहतूक सुरू होण्यासाठी माजी लोकनियुक्त…

आचरा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विज समस्यांबाबत महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांची घेतली भेट

आचरा येथे उपअभियंता,सहाय्यक अभियंता व लाईनमन यांची नेमणूक करण्याची कार्यकारी अभियंता सौरभ माळी यांची शिवसेना पदाधिकाऱ्यांना ग्वाही

माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहिका बॅटरी नसल्यामुळे तब्बल एक महिना बंद,शिवसेनेचा आरोग्य विभागाला ४ दिवसाचा अल्टीमेट

कुडाळ : तालुक्यातील माणगाव खोरे हे अतिशय ग्रामीण भाग मात्र या ग्रामीण भागात आरोग्य विभागाची दयनीय अवस्था आहे.माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्र हे एकमेव ग्रामीण भागातील लोक उपचारासाठी माणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात येतात.मात्र कधी औषध कमी तर कधी डॉक्टर नाही.तर गेले…

फार्मर आयडी कार्डची अट काही काळ शिथिल करण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी कृषी आयुक्तांकडे केला पत्रव्यवहार

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिष्टमंडळाच्या मागणीची जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल

error: Content is protected !!