सावंतवाडी तालुक्यातील घटना सावंतवाडी : वीज वाहिनी अंगावर पडल्याने मळगाव-रेडकरवाडी येथील शेतकरी गोपाळ सदाशिव सातार्डेकर यांची गाय जागीच ठार झाली. हा प्रकार आज संध्याकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडला. यात सातार्डेकर यांचे ७० हजार रुपयाचे नुकसान झाले. या घटनेनंतर वीज वितरण…
सावंतवाडी तालुक्यातील घटना सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील वेत्ये देऊळवाडी येथील बारावर्षीय शाळकरी मुलाने राहत्या घराच्या छपराला नायलॉन दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. त्याला नातेवाईक व ग्रामस्थांच्या मदतीने बेशुद्धावस्थेत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात…
माडखोल येथील घटना काल बुधवारी दिनांक 04.06.2025. रोजी रात्रौ १०.३० वाजता माडखोल धुरीवाडी येथिल कुमार आदित्य रविंद्र परब, हे आपल्या राहत्या घराजवळून ते माडखोल येथे घरातील सामान आणण्यासाठी त्यांच्याजवळील हिरोहोंडा स्प्लेंडर गाडीने जात असताना माडखोल व्हिटी कॉलेज समोर एक भला…
सावंतवाडी : विज्ञान प्रदर्शनात मॉडेल बनविण्यात हातखंडा असलेल्या जयप्रकाश पेडणेकर यांनी तंत्रस्नेही ज्ञान अल्पावधीत आत्मसात करून ते इतर शिक्षकांनाही दिले. तसेच आपल्या अखेरच्या काळात गंभीर आजारावर मात करून शेवटच्या क्षणापर्यंत ज्ञानदानाचे कार्य केले. त्यामुळे शैक्षणिक क्षेत्रात त्यांचे उल्लेखनीय योगदान असून…
सावंतवाडी : आपल्या मुलाच्या अपघाती निधनाचे वृत्त ऐकून बापाचे निधन झाल्याचा प्रकार आज शहरात घडला आहे. या घटनेमुळे अनेकांचे हृदय हे हेलावले. सॅव्हीयो संभया (वय ४८) असे त्यांचे नाव आहे. काल त्यांचा मुलगा क्रिश संभया (वय १८) याचा कारीवडे येथील…
सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील कारिवडे येथे फिरायला गेलेला असताना नदीपात्रात पाय घसरून पडल्याने सावंतवाडी शहरातील युवकाचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. क्रीश संभाया (१८, रा. सालईवाडा) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास ही घटना घडली. त्यानंतर त्याला शोधण्याचा…
निगुडे सरपंच, उपसरपंच यांची जातीवाचक धमकी माजी उपसरपंच गुरूदास गवंडे यांचा आरोप सावंतवाडी प्रतिनिधी: गाव मौजे निगुडे ग्रामपंचायतीची तहकूब ग्रामसभा 30 मे रोजी झाली निगुडे सरपंच श्री लक्ष्मण निगुडकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी आयत्यावेळी येणाऱ्या विषयावर निगुडे माजी उपसरपंच…
आई-वडील बाजारात गेले असता दुर्घटना बांदा : शेर्ले-कापई येथील सिमेंट नाला बंधाऱ्यात आंघोळीसाठी उतरलेल्या सात वर्षीय बालकाचा बुडून मृत्यू झाला. पंतू ऊर्फ नील शिवा कलिया गौतम (रा. छपिया, उत्तरप्रदेश, सध्या रा. शेर्ले) असे त्याचे नाव आहे. आई-वडील दुपारी ११.३० च्या…
उपचारला गोव्यात नेत असताना मृत्यू: पळून जाणाऱ्या चालकाला चोप चालक मोबाईलवर बोलत असल्याने अपघात बांदा : बांदा-दोडामार्ग गडगेवाडी येथे दोडामार्गहून बांद्यात येणाऱ्या क्रेनने पादचारी महिलेला चिरडले. तिच्यावर बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात प्राथमिक उपचार करून गोवा बांबोळी येथे घेऊन जात असताना…
मंगल कार्यालय चालकाविरोधात गुन्हा दाखल सावंतवाडी : मुलगा अल्पवयीन असतानाही बनावट जन्म दाखला तयार करून त्याचा एका मुलीशी विवाह लावून दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या महिलेला सावंतवाडी पोलिसांनी अटक केली. तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. मुलीच्या…