दिवाबत्ती करत असताना कपड्याला लागली होती आग सावंतवाडी : दिवाबत्ती लावत असताना कपड्यांना आग लागून गंभीर जखमी झालेल्या माडखोल-धवडकी येथील महिलेचे उपचारादरम्यान निधन झाले. सुनिता अनिल कोरगावकर (वय ५६) असे तिचे नाव आहे. आज याबाबत सावंतवाडी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची…
बांदा – शिरोडा डोंगल रस्त्यावर मडुरा आयनाकडे एसटी बस व पिकअप टेम्पो यांच्यात समोरासमोर अपघात झाला. अपघातात दोन्ही वाहनांचे नुकसान झाले नाही. पिकअप टेम्पो विरुद्ध दिशेने येत असल्याचे पाहून एसटी चालकाने आधीच एसटी थांबवली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. बांदा पोलीस…
२५ दिवसांपासून वीजपुरवठा होता बंद बांदा : रोणापाल गावातील वीजपुरवठा गेले २५ दिवस बंद असल्यामुळे ग्रामस्थ हैराण झाले होते. सिंधुदर्पण न्युज चॅनेलच्या माध्यमातून याबाबतचे वृत्त प्रसारित करताच महावितरण ताबडतोब ऍक्शन मोडवर आले असून महावितरणची टीम या ठिकाणी दाखल झाली आहे.…
मात्र २१ हजार ९५० रुपयात किचन ट्रॉली *_📣 खास ऑफर…!!📣खास ऑफर…!!📣 खास ऑफर…!! 📣_* *💫 सावंतवाडी* येथील *_😍डी आय वाय फर्निचर 😍_* घेऊन आले आहेत *खास किचन ट्रॉलीवर 🛒 भन्नाट ऑफर…!!🤩* *🔰 आमच्या ऑफर्स पुढील प्रमाणे :-* *_🔹️आमच्याकडे ६ फूट…
बांदा : गाव मौजे रोणापाल येथील विद्युत पुरवठा गेले पंचवीस दिवस खंडित असून वारंवार या संदर्भात महावितरण बांदा शाखा २ कनिष्ठ अभियंता श्री. ठाकूर यांना वारंवार या संदर्भात कळविले आहे परंतु विद्युत पुरवठा सुरळीत करायला दिरंगाई करत आहेत. या भागाचे…
अपघातात डंपरची मागची चाके तुटली टेम्पो ट्रॅव्हलरच्या दर्शनी भागाचा चेंदामेंदा सावंतवाडी : गुजरात येथून गोव्याच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या डंपरच्या मागील बाजूस धडक दिल्याने गुजरात येथील टेम्पो ट्रॅव्हलर च्या दर्शनी भागाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या अपघातात टेम्पो ट्रॅव्हलर चालकासह…
सावंतवाडी : मळगाव-कुंभार्ली येथून ३३ वर्षीय युवक बेपत्ता झाला आहे. संदीप काशिनाथ तेंडोलकर असे त्याचे नाव आहे. तो आज सकाळी घरात कोणाला काहीही न सांगता निघून गेला. तो अद्याप माघारी परतलेला नाही. त्यामुळे त्याचा भाऊ सिद्धेश तेंडोलकर यांनी सावंतवाडी पोलीस…
अज्ञात चोरटा सीसीटीव्हीत कैद बांदा : कट्टा कॉर्नर येथील रोहित श्रीकृष्ण काणेकर यांच्या घरासमोर लावलेली बुलेट काल मध्यरात्री अज्ञात चोरट्याने पळवून नेली. यात अज्ञात तरूण चोरटा सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाली आहे. बांदा शहरात बुलेट चोरीची घटना घडल्याने पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीवर…
सावंतवाडी : तळकट भटवाडी येथील विजयकुमार मराठे यांच्या घरासमोर आज दुपारी सुमारे १४ फूट लांबीचा किंग कोब्रा नाग आढळला. त्याला सर्पमित्र विठ्ठल गवस आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पकडून नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडले. यावेळी तळकटचे सरपंच सुरेंद्र सावंत, माजी सरपंच रमेश शिंदे,…
प्रवासी जखमी तर रिक्षाचे मोठे नुकसान सावंतवाडी : माजगाव येथे गवा रेड्याची रिक्षाला धडक बसून या धडकेत रिक्षा पलटी झाली आहे. दत्तमंदिर येथे हा प्रकार घडला आहे. यात प्रवाशांना दुखापत झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. तर दोन्हीकडून वाहनांची दुतर्फा गर्दी…