मृतदेहाजवळ दोन छत्र्या; मृत्यूचे कारण गुलदस्त्यात पाण्यात बुडून मृत्यू, पण पाणी कमी; सोनाली गावडे प्रकरणाला नवे वळण गूढ वाढले, पोलिसांसमोर मोठे आव्हान! बांदा : इन्सुली-कोठावळेबांध येथील २५ वर्षीय सोनाली प्रभाकर गावडे हिच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणाने आता एक वेगळेच वळण घेतले…
यामुळे दोन्ही जात प्रवर्गातील नागरिकांना जातीचा दाखला घेण्यासाठीची त्रासदायक प्रक्रिया होणार आता सोपी याबाबत अधिक माहिती अशी की सावंतवाडी प्रांत यांच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या तीनही तालुक्यामध्ये जातीचे दाखले काढण्यासाठी यापूर्वी काही जाचक कागदपत्रे सर्व सेतू/ आपले सरकार केंद्रांकडून आणि तहसीलदार…
सावंतवाडी तालुक्यातील घटना रुग्णवाहिका जळून खाक सावंतवाडी : चालत्या रुग्णवाहिकेने सातार्डा येथे अचानक पेट घेतल्याचा प्रकार घडला. मात्र सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही. ही घटना आज सायंकाळी सातार्डा- तिठा परिसरात घडली. रुग्णवाहिका ही गोवा- बांबुळी रुग्णालयाची असल्याचे समजते. दरम्यान…
सावंतवाडी तालुक्यातील घटना बांदा : पाडलोस येथे दुचाकीच्या मागे बसलेली महिला भरधाव वेगात रस्त्यावर कोसळून झालेल्या अपघातात गंभीर जखमी झाली. बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून तिला अधिक उपचारासाठी गोवा- बांबोळी येथे नेत असताना रात्री उशिरा त्यांचे वाटेतच निधन झाले.…
चालत्या कंटेनरमधून मारली उडी सावंतवाडी : चालत्या कंटेनर मधून रस्त्यावर उडी मारणारी बकरी थेट प्रवाहीत असलेल्या वीज वाहिनीमध्ये अडकल्याचा प्रकार येथे घडला. त्यानंतर वीज पुरवठा खंडीत करून त्या बकरीला तारेतून सुखरूप सोडविण्यात आले. ही घटना आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास…
पाण्यात बुडून झाल्याचे निष्पन्न घटनेमागील कारण अस्पष्ट सावंतवाडी : इन्सुली – कोठावळेवाडी येथील सोनाली प्रभाकर गावडे (वय २५) या तरुणीचा मृतदेह आज सकाळी शेळजमिनीतील पाण्यात तरंगताना आढळून आला. ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. सोनाली ही इन्सुली येथील साऊथ कोकण डिस्टलरीज…
प्रवासादरम्यान झाला होता अत्यवस्थ सावंतवाडी : बस मधून प्रवास करणाऱ्या नेपाळी प्रवाशाचा उपचारादरम्यान आंबोली येथे मृत्यू झाला आहे. ते खाजगी बसणे गोवा ते नेपाळ असा प्रवास करत होते. मात्र त्यांना वाटेतच अस्वस्थ वाटू लागल्यामुळे अधिक उपचारासाठी आंबोली प्राथमिक आरोग्य केंद्रात…
प्रिया चव्हाण आत्महत्या प्रकरण सावंतवाडी : शहरातील माठेवाडा निर्माण प्लाझा येथे राहणाऱ्या प्रिया पराग चव्हाण या विवाहितेने मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याप्रकरणी देवगड येथील प्रणाली मिलिंद माने आणि तिचा मुलगा आर्य माने यांच्या विरोधात सावंतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात…
११ जुलैपर्यंत अंतरिम अटकपूर्व जामीन प्रिया चव्हाण आत्महत्येप्रकरणी होता गुन्हा दाखल कणकवली :सावंतवाडी माठेवाडा येथील विवाहीता सौ. प्रिया पराग चव्हाण हीला आत्महत्येल प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या देवगडच्या माजी नगराध्यक्षा प्रणाली माने व त्यांचा मुलगा आर्य माने याना अतिरीक्त सत्र…
गोव्यात आपली भाभी आल्याचे खोटे सांगितले वैभववाडी : इंदोर येथून आरामबसने गोव्याकडे निघालेल्या उत्तरप्रदेश येथील घरातून निघून गेलेल्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला वैभववाडी पोलीसांनी करूळ तपासणी नाक्यावर ताब्यात घेतले. सध्या तिला सावंतवाडी येथील सुधारगृहात ठेवण्यात आले आहे. इंदोरवरून गोव्याकडेन निघालेली…