Category सावंतवाडी

निगुडे श्री देवी माऊली मंदिर येथे रामनवमी उत्सव उत्साहात

बांदा : सावंतवाडी तालुक्यातील निगुडे गावात रामनवमीनिमित्त धार्मिक विविध कार्यक्रमाचं आयोजन श्रीदेवी माऊली मित्र मंडळ निगुडे यांनी आयोजित केला होता. यावेळी शनिवार दिनांक ०५ एप्रिल २०२५ रोजी रात्रौ ठीक ०९:०० वाजता श्री विघ्नहर्ता रामेश्वर दशावतार नाट्य मंडळ, निगुडे यांचा ब्रह्मसंबंध…

गवारेड्याच्या हल्ल्यात युवक जखमी

सावंतवाडी : तालुक्यातील शिरशिंगे येथे गवा रेड्याच्या धडकेत राणेवाडीतील स्वप्निल सुनिल सावंत (वय २३) हा युवक किरकोळ जखमी झाला. ही घटना आज सकाळी ८.३० च्या सुमारास शिरशिंगे-जलमदेव परिसरात घडली. याबाबतची अधिक माहिती अशी की, स्वप्निल सावंत हा वर्ले येथून आपल्या…

बांदा – ओटवणे मार्गावर गोवा बनावटीच्या दारुसह १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

राज्य उत्पादन शुल्क, तपासणी नाका इन्सुली, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग पथकाने बांदा ओटवणे रोडवर, हॉटेल सुभेदार जवळ, बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग येथे अवैधरित्या परराज्यातील मद्याची वाहतुक करतांना चारचाकी वाहनासह अंदाजे. 13,03,640 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. मा.श्री. मनोज शेवरे साहेब,…

सावंतवाडी तालुक्यात युवकाची आत्महत्या

सावंतवाडी : सांगेली खालचीवाडी येथे राहणाऱ्या निशांत धोंडिबा नार्वेकर या १७ वर्षीय अल्पवयीन मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना सोमवारी दुपारी पावणे एकच्या सुमारास निदर्शनास आली. निशांतच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून सावंतवाडी पोलीस अधिक…

माडखोल येथे गोवंशाची तस्करी

हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी थरारक पाठलाग करून गाडी पकडली सावंतवाडी : बेळगाव येथून खाजगी चार चाकी, गाडीतून सावंतवाडीच्या दिशेने गोमांसाची वाहतूक करणाऱ्या गाडीचा थरारक पाठलाग करत ही वाहतूक हिंदू संघटनांच्या कार्यकर्त्यांनी रोखली. बेळगाव वेंगुर्ले मार्गावर माडखोल येथे सकाळी ७.३० च्या सुमारास…

मळगाव येथील अपघातात जखमी ग्रामसेवकाचे निधन

वेंगुर्ले : गोवा महामार्गाच्या झाराप ते पत्रादेवी बायपासवर मळगाव कुंभार्ली येथे दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेले उभादांडा सुखटणकरवाडी येथील रहिवासी आणि तिरोडा ग्रामपंचायत चे ग्रामसेवक ज्ञानेश अंकुश करंगुटकर (वय ५४) यांचे आज शुक्रवारी पहाटे गोवा…

चौकूळ येथील जंगलात शिकार करणाऱ्या चार आरोपीना पडकडले

सावंतवाडी : आंबोली (चौकूळ) केगदवाडी येथे जंगलात शिकारीला गेलेले चार इसमांचे वनखात्याच्या रात्रीच्या गस्त घालणारे वनरक्षक याने पकडले त्यांच्याकडून चार ते पाच जिवंत काडतूसे दोन मोबाईल, शिकार केलेला जंगली ससा असे सामग्री शिकार करणाऱ्यांकडू हस्तगत केले. त्यांच्याकडे असलेले चार दुचाकी…

सावंतवाडी येथे कोकण मराठी साहित्य संमेलन दिमाखात संपन्न

सावंतवाडी : कोकण मराठी साहित्य संमेलन सावंतवाडी येथे दिमाखात संपन्न झाले. या संमेलनात सर्वात प्रभावी ठरले ते कोकणरत्न व महान लेखक जयवंत दळवी यांच्यावरील परिसंवाद. अतिशय दर्जेदार आणि प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा परिसंवाद ठरला. यात सहभागी झाले होते कोमसापचे ज्येष्ठ…

सावंतवाडीच्या मोती तलावात विद्यार्थिनी कोसळली….

वाचविण्यात यश; दीपेश शिंदे यांनी तलवात उडी घेऊन वाचवले… सावंतवाडी : येथील मोती तलावात महाविद्यालयीन विद्यार्थिनी कोसळली. ही घटना आज सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास राजवाड्यासमोर घडली. तिला सावंतवाडीतील कलाकार दीपेश शिंदे यांनी तलावात उडी घेऊन वाचवले.

अखेर प्रवासी बस मधून केल्या जाणाऱ्या अवैद्य माल वाहतुकीवर आरटीओ ची कारवाई

सावंतवाडी : आज इन्सुलि RTO येथे महाराष्ट्र राज्य लक्झरी बस बुकिंग एजंट संघटना यांनी बेकायदेशीर व अवैधरित्या लगेच वाहतूक करणाऱ्या प्रवासी बसेस वर इन्सुलि RTO ला आंदोलन करून कार्यवाही करण्यास भाग पाडले. या आंदोलनात जवळपास 40 ते 50 लोक उपस्थित…

error: Content is protected !!