सावंतवाडी : नवसाला पावणारा व भक्तांच्या हाकेला धावणारा अशी ख्याती असलेल्या श्री देव उपरलकराचा वार्षिक उत्सव गुरुवार दिनांक ६ फेब्रुवारी २०२५ रोजी साजरा होत आहे. सावंतवाडी संस्थान ३६५ खेडेगावांचा मालक व रयत पिलगिचा रक्षणकर्ता म्हणून श्रीदेव उपरलकर देवस्थानची ओळख आहे.…
आर. पी. डी. हायस्कुल येथे स्मरणिका प्रकाशन सोहळ्याला वैभव नाईक यांची उपस्थिती
बांदा : गाळेल येथील एका युवकाने आपल्या राहत्याघरी गळफास लावून आत्महत्या केली. अक्षय महादेव परब (वय ३०, रा. गाळेल) असे त्याचे नाव आहे. हा प्रकार आज सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला. मात्र आत्महत्येचे कारण मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही.…
पोलिस भरती स्पेशल बॅचेस सुरू पहिल्या 50 विद्यार्थ्यांनाच फी मध्ये सवलत कुडाळ: पोलीस भरती असो किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा नेहमीच अव्वल राहून विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येया पर्यंत पोहचवणरी एकमेव अकॅडमी म्हणजेच महेंद्रा करिअर अकॅडमी, सावंतवाडी सोबतच आता कुडाळ मधेही शाखा.आगामी होऊ…
सावंतवाडी : श्रमिक कामगार कल्याणकारी संघटनेची मार्गदर्शन सभा महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष प्राजक्त चव्हाण यांच्या उपस्थितीत आजगाव येथिल धाकोरे येथे पार पडली.या सभेला सावंतवाडी तालुक्यातील,आजगाव,धाकोरा , भोमवाडी, नानोस, आणि तिरोडा ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील बांधकाम कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.या वेळी बांधकाम कामगार…
सावंतवाडी : सातोसे (ता. सावंतवाडी) गावचे सुपुत्र आणि ‘तरुण भारत संवाद’ सिंधुदुर्ग आवृत्तीचे उपसंपादक, रंगकर्मी प्रवीण सगुण मांजरेकर (४८, रा. सावंतवाडी) यांचे बुधवारी सायंकाळी साडेचार वाजण्याया सुमारास निधन झाले. ओरोस येथे जिल्ह्यातील पत्रकारांच्या क्रिकेट सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. तेथे…
कुडाळ : कारिवडे येथील जॅकी ऑगस्तीन अल्मेडा वय 60 रा. कारिवडे पेडवेवाडी हे कुडाळ येथे दुचाकीवरून कामावर येत असताना त्यांना गवारेड्याच्या कळपाने उडवले. यामध्ये आल्मेडा यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सावंतवाडी कुडाळ मार्गावर हुमरस उंचवळा येथे २६ रोजी पहाटे…
सामाजिक बांधिलकीचं मदत कार्य सावंतवाडी । प्रतिनिधी : बाजारपेठेत रस्त्यावर टाकलेल्या ग्रीटवर दुचाकी घसरून माय- लेक जखमी झाले आहेत. सदर महिला वेंगुर्ल्यावरून भोसले कॉलेजमध्ये शिकत असलेल्या मुलीला भोसले कॉलेजमध्ये सोडण्यासाठी येत असताना रस्त्यावर तिची स्कुटी स्लीप झाली. आज सकाळी नऊच्या…
स्वर्गाकडे जाणारा मार्ग रस्ते,रेल्वे,आणि हवाई ह्या तिन्ही बाजूंनी खडतर सावंतवाडी: कोकण म्हणजे पृथ्वीवरील स्वर्ग. या कोकणातील विलोभनीय सौंदर्य पाहण्यासाठी कोकणात रोज हजारो पर्यटक येत असतात.या पर्यटकांसाठी आणि कोकणातील जनतेसाठी कोकणात सावंतवाडी येथे चिपी विमानतळ बांधण्यात आले. कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना फक्त…
माजी उपसरपंच गुरुदास गवंडे यांचा आरोप बांदा : निगुडे पाटीलवाडी येथे ग्रामीण पाणी पुरवठा नळ योजनेची लोकांना जर असं पिण्याचे पाणी प्यावं लागत असेल तर ती दुर्दैवी गोष्ट आहे. या वाडीसाठी पिण्याच्या पाण्यासाठी स्वतंत्र टाकी आहे. परंतु ही टाकी साफ…