सावंतवाडी तालुक्यातील घटना सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील सांगेली या गावात एका महिलेवर बैलाने हल्ला केला आहे. या हल्ल्यात ती महिला गंभीर जखमी झाली आहे. अनिता अरुण रेडीज (४८) असं त्या महिलेचे नाव आहे. त्यांनी बैलांना चरण्यासाठी सोडले असता एका बैलाने…
जिल्ह्यातील महिला पदाधिकाऱ्यावर संशय सावंतवाडी : शहरातील माठेवाडा येथील विवाहिता प्रिया पराग चव्हाण हिचा मानसिक छळ करुन तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी देवगड येथील एका महिला राजकीय पदाधिकाऱ्यासह तिच्या मुला विरोधात येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिस निरीक्षक…
सावंतवाडी तालुक्यातील घटना बिबट्याकडून शेतकऱ्याला ओढून नेण्याचा प्रयत्न सावंतवाडी : कोंडुरा- देऊळवाडी येथे बिबट्याने चौघा शेतकऱ्यांवर हल्ला केल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना आज सायंकाळी साडे चार वाजण्याच्या सुमारास घडली. यात ते गंभीर जखमी झाले आहेत. याबाबतची माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे…
आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज; सावंतवाडी तालुक्यातील घटना मानसिक आजाराने होती त्रस्त सावंतवाडी : कुणकेरी- रेवीचे भाटले येथे अंकिता आप्पा सावंत (वय ३५) या विवाहित महिलेचा मृतदेह शेतविहिरीत आढळून आला. तिने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे. याबाबतची खबर भाऊ…
सावंतवाडी तालुक्यातील घटना सावंतवाडी : सावंतवाडी रेडी मार्गावरील माजगांव येथील कै. भाईसाहेब सावंत समाधीजवळ अचानक गवा रस्त्यावर येऊन दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीस्वार सागर प्रभाकर मळगांवकर (३६, रा. मळगांव आंबेडकरनगर) हा युवक गंभीर जखमी झाला. अपघातानंतर तो जाग्यावरच पडून होता. त्यानंतर…
सावंतवाडी येथील घटना सावंतवाडी : सावंतवाडी माठेवाडा येथे नवविवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सौ. प्रिया पराग चव्हाण (३३) असे तिचे नाव आहे. ती सासू – सासऱ्यांसोबत फ्लॅटमध्ये राहत होती. तर नवरा पुणे येथे नोकरीला आहे. या ठिकाणी पोलिस दाखल…
सुदैवाने मोठा अनर्थ टळला सावंतवाडी : गोवा येथून महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आंबोलीकडे निघालेल्या तेलंगणा राज्यातील पर्यटकांच्या गाडीला आज (गुरुवार, ३ जुलै २०२५ रोजी) सकाळी दाणोली येथे भीषण अपघात झाला. दाणोली बाजारपेठेतील मारुती मंदिराच्या पायरीला भरधाव वेगातील स्विफ्ट कार…
आंबोली: “दक्षिण कोकणचे प्रति महाबळेश्वर” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंबोलीमध्ये सध्या पावसाळी पर्यटनाला मोठा बहर आला आहे. येथील निसर्गरम्य धबधबे, दाट धुके आणि पावसाळ्यातील आल्हाददायक वातावरण पर्यटकांना विशेषतः आकर्षित करत आहे. महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक या राज्यांतून मोठ्या संख्येने कुटुंबे आंबोलीला…
सुदैवाने मोठा अनर्थ टळला बांदा : बांदा दोडामार्ग राज्यमार्गावर पानवळ येथे दोन एसटी बस मध्ये समोरासमोर धडक बसून झालेल्या अपघातात दोन्ही बस मधील अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी पावणेसात वाजण्याच्या सुमारास झाला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला…
आंबोली : येथील कावळेसाद दरीत कोसळलेल्या कोल्हापूर येथील राजेंद्र बाळासाहेब सनगर (रा. चिले कॉलनी) याचा मृतदेह बाहेर काढण्यास प्रशासनाला यश आले आहे. एनडीआरएफ टीम तसेच रेस्क्यू पथक सावंतवाडी पोलीस आणि स्थानिक नागरीकांच्या मदतीने ही मोहीम दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास यशस्वी…