Category सावंतवाडी

बांदा येथे गोवा बनावटीच्या दारू वाहतुकीवर कारवाई

साडेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त बांदा : येथील पोलिसांनी इन्सुली तपासणी नाक्यावर गोवा बनावटीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या एका टेम्पोवर छापा टाकून मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे ५ लाख ५० हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, त्यात…

निगुडे गावठणवाडी ,पाटीलवाडी, कासकरटेंब यांच्या वतीने निगुडे माऊली मंदिरात महाप्रसाद व नाट्य प्रयोग

निगुडे गावठणवाडी ,पाटीलवाडी, कासकरटेंब यांच्या वतीने निगुडे माऊली मंदिरात महाप्रसाद व नाट्य प्रयोग श्री देवी माऊली नवरात्र उत्सव निमित्त उद्या दिनांक 25 /9/ 2025 चौथा दिवशी माऊली मंदिर निगुडे या ठिकाणी दुपारी 1 वाजता महाप्रसाद व रात्री ठीक 9 वाजता…

इन्सुली कोठावळेबांध येथे अवैध गोवा बनावटीच्या दारूसह तब्बल १३ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हा अन्वेषणची कारवाई सावंतवाडी : इन्सुली कोठावळेबांध येथे अवैध गोवा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हा अन्वेषणच्या पथकाकडून कारवाई करण्यात आली. ही कारवाई आज (बुधवारी) सकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास करण्यात आली असून या कारवाईमध्ये अवैध गोवा बनावटीची दारू व…

माडखोल येथे कारला अपघात

दोन दुचाकींना चिरडले बाळूमामा दर्शन आटपून तळवडे येथे जात असताना चालकाला झोप अनावर झाल्याने माडखोल बस थांब्यावर उभ्या असलेल्या दोन दुचाकींना चिरडले. ही घटना सकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्याने घडली यावेळी तेथे बससाठी उभे असलेल्या एका महिलेच्या पायाला दुखापत झाली.…

बांदा येथील अल्पवयीन मुलाचे निधन

बांदा : येथील भरत पटेल या मुलाचे निधन झाले आहे. गेले काही दिवस तो आजारी होता. त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज सायंकाळी त्याची प्राणज्योत मालवली. शहरातील भवानी स्वीट मार्टचे मालक गोपाळ पाटील यांचा तो चिरंजीव होता. त्याच्या निधनाचे वृत्त…

सावंतवाडी येथील तरुणाची गळफास लाऊन आत्महत्या

सावंतवाडी : शहरातील जुना बाजार परिसरात राहणाऱ्या एका गणेश मुर्तीकाराने आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. राजेश शिवाजी पांगम (वय ४७) असे मृताचे नाव असून, त्यांच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना…

तलावात लघुशंका करणारा ‘तो’ कोण ?

कडक कारवाईची मागणी सावंतवाडी : ऐतिहासिक शहर सावंतवाडीच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या आणि शहराचे हृदय मानल्या जाणाऱ्या मोती तलावात एका व्यक्तीने लघुशंका केल्याचा किळसवाणा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला असून संतापाची लाट उसळली आहे. संबंधित…

म्हशीचे दूध काढल्याच्या रागातून मारहाण

कणकवली तालुक्यातील घटना दोघांवर गुन्हा दाखल कणकवली : म्हशीचे दूध काढल्याच्या रागातून मारहाण केल्याप्रकरणी कुंभवडे गावठणवाडी येथील सुरेश भिकाजी सावंत (५३) व स्मिता सुरेश सावंत (४९) यांच्यावर कणकवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद अनिल दिनकर सावंत…

ब्रेक फेल झाल्याने टेम्पो थेट १०० फूट दरीत कोसळला

चालक जखमी; आंबोली येथील घटना सावंतवाडी : ब्रेक फेल झाल्याने टेम्पो थेट १०० फूट दरीत कोसळून अपघात घडला. सुदैवाने यात चालक किरकोळ जखमी झाला आहे. सुमित दत्ताजी उजवे (वय ३४, रा. नागपूर, आठवा मैल, दौलामेटी, माळा कॉलनी) असे त्याचे नाव…

मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियान प्रशिक्षण बिनकामी!

अगोदर स्वच्छ भारत अभियानातंर्गत बांधलेल्या शौचालयांचे पैसे अदा करा – गुरुदास गवंडे. सावंतवाडी : सध्या सावंतवाडी तालुक्यात मुख्यमंत्री समृद्धी पंचायतराज अभियानातर्गत अधिकारी व कर्मचारी यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे.मात्र ऑक्टोंबर 2023 पासून सावंतवाडी तालुक्यातील १९० लाभार्थी यांनी स्वच्छ भारत…

error: Content is protected !!