Category सावंतवाडी

सावंतवाडीच्या नरेंद्र डोंगरावर हनुमंताची भव्य मूर्ती उभारा…

मालवणी करंडक समितीची मागणी; पालकमंत्री नितेश राणेंचा सकारात्मक प्रतिसाद… सावंतवाडी : ​ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सावंतवाडी शहराच्या पर्यटन विकासाला नवी दिशा देण्यासाठी येथील निसर्गरम्य नरेंद्र डोंगरावर प्रभू हनुमानाचा भव्य पुतळा उभारण्यात यावा, अशी आग्रही मागणी मालवणी करंडक महोत्सव समितीच्या वतीने करण्यात…

मळगावात छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त भव्य शिवजयंती उत्सव

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त गुरुवार दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ रोजी मळगाव येथे भव्य ‘सार्वजनिक शिवजयंती उत्सव २०२६’ आयोजित करण्यात आला आहे. हा उत्सव छत्रपती शिवाजी महाराज चौक, मळगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार असून, सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित…

मोहिनी मडगांवकर यांची सावंतवाडी नगरपालिकेत उद्यान व पर्यटन समिती सभापती पदी निवड झाल्याबद्दल वेदिकाताई परब यांनी दिल्या शुभेच्छा

सावंतवाडी : नगरपालिकेत उद्यान व पर्यटन समिती सभापती पदी सौ. मोहिनी मडगांवकर यांची निवड झाल्याबद्दल सौ. वेदिकाताई परब यांच्याकडून पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपा युवानेते विशालजी परब उपस्थित होते. सोबत नगरसेविका सौ. सुकन्या टोपले, सौ. सुनीता पेडणेकर, सौ.…

सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात समर्पण दिन साजरा

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्मृती प्रित्यर्थ आज सावंतवाडी येथील भाजपा जनसंपर्क कार्यालयात समर्पण दिवस साजरा करून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. सर्वप्रथम भाजपा युवानेते विशालजी परब यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. सहसंयोजक केतन आजगांवकर यांनी…

निवडणूक काळात तळवडे गावातील अपक्ष महिला उमेदवाराच्या माहिती पत्रकावर जादूटोण्याचा प्रकार

अखिल भारतीय अंधश्रध्दा निर्मूलन समिती सिंधुदुर्गने वेधले सावंतवाडी पोलिसांचे लक्ष सावंतवाडी : तालुक्यातील तळवडे गावात निवडणूक काळात एका महिला अपक्ष उमेदवाराच्या निवडणूक माहिती पत्रकावर जादूटोणा करत गावाच्या स्थानिक स्मशानभूमीत वस्तू ठेवण्याचा प्रकार सिंधुदुर्ग जिल्हा अंधश्रध्दा निर्मूलन समिती ने उघडकीस आणत…

माजगांवच्या विकासाची परंपरा विक्रांत सावंतच कायम राखतील – ना. नितेश राणे

पालकमंत्री म्हणून मतदारसंघाच्या विकासाची जबाबदारी माझी सावंतवाडी : माजगांव मतदारसंघाला विकासाची एक मोठी ऐतिहासिक परंपरा आहे. माजी मंत्री कै. भाईसाहेब सावंत, जिल्हा परिषदेचे माजी सभापती शिक्षणमहर्षी कै. विकासभाई सावंत आणि जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रेश्मा सावंत यांनी जो विकासाचा वारसा…

मोबाईलवर महिलेचा अश्लील फोटो तयार करून तो सर्वत्र फॉरवर्ड केल्याप्रकरणी सावंतवाडी येथील एकास अटक

सावंतवाडी : मोबाईलवर महिलेचा अश्लील फोटो तयार करून तो सर्वत्र फॉरवर्ड केल्याप्रकरणी सावंतवाडी, माजगाव गरड येथील अंतोन लुईस देसा( 36 ) या तरुणाला सावंतवाडी पोलिसांनी अटक केली आहे.त्याला न्यायालयात हजर केले असता १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सावंतवाडीतील…

उबाठा सेनेला मोठा हादरा; कलंबिस्त उपविभाग प्रमुख दिलीप राऊळ यांच्यासह वेर्ले

कलंबिस्त,पंचक्रोशीतील असंख्य कार्यकर्ते भाजपात पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात केले स्वागतसावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील शिवसेना उबाठाचे कलंबिस्त पंचायत समितीचे उपविभाग प्रमुख वेर्ले गावचे सुपत्र मा. श्री. दिलीप भाई राऊळ यांचा पालकमंत्री मा. श्री. नितेशजी राणे यांच्या उपस्थितीत कणकवली येथील…

सावंतवाडीत जुगार अड्ड्यावर छापा

तब्बल पाच लाखांचा मुद्देमाल जप्त सावंतवाडी : शहरातील बाहेरचा वाडा येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ असलेल्या रफिक जाकीर नाईक याच्या घराच्या गच्चीवरील खोलीत जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे  उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक…

अजितदादा पवार यांना बी. एस. बांदेकर महाविद्यालयातून भावपूर्ण श्रद्धांजली;

विद्यार्थ्याने साकारले हुबेहूब रेखाचित्र सावंतवाडी: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. श्री. अजितदादा पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर, सावंतवाडी येथील बी. एस. बांदेकर कला महाविद्यालयाच्या वतीने २९ जानेवारी रोजी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.…

error: Content is protected !!