Category कणकवली

जाणवली जि. प. मधून भाजप महायुतीच्या शिवसेना उमेदवार रुहिता तांबे बिनविरोध

उबठा सेनेला मंत्री नितेश राणे,आमदार निलेश राणे यांचा आणखीन एक धक्का कणकवली तालुक्यातून शिवसेनेची पहिली जिल्हा परिषद सदस्य बिनविरोध कणकवली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जाणवली जिल्हा परिषद मतदार संघात भाजप – शिवसेना महायुतीच्या शिवसेना पक्षाच्या उमेदवार…

भाजपच्या खारेपाटण जि.प.उमेदवार प्राची इस्वालकर बिनविरोध

ठाकरे सेनेला आणखी धक्का उबाठा सेनेच्या खारेपाटण जि. प. च्या उमेदवार मीनल तळगावकर यांनी घेतली माघारकणकवली : तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत भाजपाकडून ठाकरे सेनेला सलग धक्के दिले जात आहेत. सलग दुसऱ्या दिवशी खारेपाटण जिल्हा परिषद…

पंचायत समिती निवडणूकीत ठाकरे गटाला कणकवली तालुक्यातून दुसरा धक्का

वरवडे पंचायत समिती मधून भाजपाचे सोनू सावंत बिनविरोध ठाकरे गटाच्या सुधीर सावंत व मनसेचे शांताराम सादये यांची माघार कणकवली : कणकवली तालुक्यात बिनविरोध निवडीचा धमाका भाजपाकडून सातत्याने सुरू असून, बिडवाडी पंचायत समितीमध्ये एक उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने आज वरवडे पंचायत…

हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या “जन्मशताब्दी जयंती” निमित्त कणकवली शिवसेना शाखेत बाळासाहेबांना मानवंदना

माजी आमदार वैभव नाईक, नगराध्यक्ष संदेश पारकर, विधानसभा प्रमुख सतीश सावंत, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक यांनी केले अभिवादन कणकवली – हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या “जन्मशताब्दी जयंती” निमित्त कणकवली शिवसेना शाखेत मानवनंदना अर्पण करण्यात आली. यावेळी माजी आमदार…

कणकवलीत माघी गणेशोत्सवाला पालकमंत्री नितेश राणे यांनी दिल्या भेटी ; गणरायाचे घेतले दर्शन

कणकवली : माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी कणकवली मतदारसंघातील कनेडी, कणकवली, असलदे व आयनल येथील विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेत गणरायाच्या चरणी नतमस्तक होत सर्व नागरिकांना सुख, समाधान,…

कोळंबी उत्पादन आणि मत्स्यव्यवसाय विकासासाठी दिल्लीत उच्चस्तरीय बैठक संपन्न

महाराष्ट्राचे मंत्री नितेश राणे यांची उपस्थिती नवी दिल्ली: देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्राचा कायापालट करण्यासाठी आणि कोळंबी उत्पादनात मोठी वाढ करण्याच्या उद्देशाने आज नवी दिल्ली येथे केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्री श्री. राजीव रंजन सिंह (ललन सिंह) यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण…

समान मत, समान किंमत…

शहरातील मतदारांना १५ हजार रुपये देणाऱ्यांनी ग्रामीण भागातील मतदारांवर अन्याय करू नये हळवल फाट्यातील बॅनर ठरतोय जिल्ह्यात चर्चेचा विषय सिंधुदुर्ग जिल्ह्यात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कणकवलीजवळील हळवल फाटा परिसरात झळकलेल्या एका बॅनरमुळे राजकीय वातावरण तापले…

कणकवली – बिडवाडीत भाजपची संजना राणे बिनविरोध

कणकवली पंचायत समितीत भाजपचा श्री गणेशा ठाकरे सेनेच्या विद्या शिंदे यांचा उमेदवारी अर्ज झाला बाद, भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष कणकवली : कणकवली तालुक्यातील पंचायत समिती मधील बिडवाडी मतदारसंघातून ठाकरे सेनेच्या विद्या शिंदे यांचा अर्ज बाद ठरला आहे. त्‍यामुळे भाजपच्या संजना…

कणकवली तालुक्यातील ८ जि. प. जागांसाठी ३७ तर पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ६० उमेदवारांनी दाखल केले अर्ज

कणकवली : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत कणकवली तालुक्यात भाजपला बंडखोरीची फटका बसला आहे . नाटळ, हरकुळ खुर्द, फोंडाघाट या तिन्हा जिल्हा परिषद मतदारसंघात तर कलमठ, खारेपाटण पंचायत समिती मतदारसंघातही भाजप अंतर्गत बंडखोरी उफाळली आहे. भाजपचे माजी कणकवली तालुकाध्यक्ष…

कळसुली पंचायत समितीसाठी भाजपकडून लक्ष्मण उर्फ प्रदीप गावडे यांचा आज उमेदवारी अर्ज दाखल करणार

कणकवली : कळसुली पंचायत समिती निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाकडून लक्ष्मण उर्फ प्रदीप गावडे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.कळसुली पंचक्रोशीत सामाजिक कार्यात सक्रिय असलेले गावडे यांना भाजपने अधिकृत उमेदवारी दिली आहे. आज होणाऱ्या अर्ज दाखल प्रक्रियेदरम्यान भाजपचे पदाधिकारी,…

error: Content is protected !!