Category कणकवली

कणकवली नगरपंचायतीतर्फे ‘एकल महिला सर्वेक्षण’; १८ ते २८ ऑगस्ट दरम्यान नोंदणी

कणकवली : महिला व बालकल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत राबविण्यात येत असलेल्या चौथ्या महिला धोरणांतर्गत कणकवली नगरपंचायत हद्दीतील एकल महिलांचे सर्वेक्षण व नोंदणी अभियान सुरू करण्यात आले आहे. या अंतर्गत विधवा, परित्यक्ता, घटस्फोटीत तसेच १८ वर्षांवरील अविवाहित महिलांनी दि. १८…

ओसरगाव टोल वसुली लवकरच

तांत्रिक चाचण्यांना वेग कणकवली : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरीलओसरगाव येथील टोल नाका 17 ऑगस्ट रोजी सुरू करण्यात येणार असल्याचे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र सोमवारी टोल नाका सुरू झाला नाही. त्यामुळे १७ऑगस्टचा मुहूर्त टळला आहे. दरम्यान, टोल…

आनंदवाडी मत्स्यबंदर विकासाला मिळणार गती;बंदरातील २२ विकासकामे जाणार पूर्णत्वास

मंत्री नितेश राणे यांनी आनंदवाडी मत्स्यबंदर विकसित करण्याबाबत घेतली मत्त्वपूर्ण बैठक मच्छीमारांच्या गरजांनुसार कामांचे नियोजन; ऑक्टोबरपासून गाळ काढण्याचे मंत्री नितेश राणेंचे निर्देश मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासकामांना गती देताना स्थानिक मच्छीमारांच्या गरजा आणि अपेक्षांना प्राधान्य द्यावे,…

ओसरगाव टोल नाका सुरू होणे अनिश्चित कालावधीसाठी लांबणीवर

तांत्रिक अडचणी ठरल्या कारण ​सिंधुदुर्ग : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कणकवली आणि कसाल सीमेवर ओसरगाव येथे नव्याने उभारण्यात आलेल्या टोल नाक्यावरून होणारी टोलवसुली तूर्तास लांबणीवर पडली आहे. हा टोल नाका उद्यापासून प्रत्यक्ष कार्यान्वित होणार होता; मात्र काही तांत्रिक कारणांमुळे तो उद्या…

अपात्र मतदारांच्या नोंदणी विरोधातील लढा कायम

उपोषणाला तात्पुरती स्थगिती प्रशासनाच्या विनंतीनंतर नगराध्यक्ष संदेश पारकर यांचा निर्णय चुकीची नोंदणी आढळल्यास पुन्हा लोकशाही मार्गाने आवाज उठवणार कणकवली : कणकवली शहरातील मतदार यादीच्या विशेष सखोल पुनर्निरीक्षणाच्या (SIR) प्रक्रियेत अपात्र व बेकायदेशीर मतदारांची नोंदणी होऊ नये, यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून…

असलदे पोलीस पाटील पदाचा नांदगाव पोलीस पाटलांकडे अतिरिक्त कार्यभार

कणकवली तहसीलदार दीक्षांत देशपांडे यांनी काढले आदेश ग्रामस्थांनी नुतन पोलीस पाटील वृषाली मोरजकर यांचा केला सत्कार कणकवली : कणकवली तालुक्यातील असलदे गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार रिक्त असलेल्या पोलीस पाटील पदाचा अतिरिक्त कार्यभार आता नांदगाव येथील पोलीस पाटील वृषाली ऋषिकेश मोरजकर यांच्याकडे…

“हिम्मत असेल तर आमरण उपोषण करून दाखवा!”; बंडू हर्णेंचे संदेश पारकरांना आव्हान

संदेश पारकर यांचे उपोषण म्हणजे प्रसिद्धीसाठी स्टंटबाजी कणकवली : कणकवली शहरात एस आय आर च्या प्रक्रिये बाबत नगराध्यक्ष संदेश पारकर यांचे न होणारे उपोषण हे निव्वळ गेले पंधरा दिवस चर्चेत राहण्याकरिताचा स्टंट होता. आज उपोषणाच्या आदल्या दिवशी संदेश पारकर हे…

कणकवली पटवर्धन चौकात दोन गटांत जोरदार मारामारी

भररस्त्यात तणाव, बघ्यांची गर्दी; शहरातील ‘सीसीटीव्ही’चा प्रश्न पुन्हा ऐरणीवर.. कणकवली : कणकवली शहरातील अत्यंत गजबजलेल्या मुख्य पटवर्धन चौकात बुधवारी रात्री ८:३० वाजण्याच्या सुमारास दोन गटांमध्ये तुफान मारामारी झाल्याची खळबळजनक घटना घडली. किरकोळ कारणावरून हा वाद उफाळून आल्याचे समजते. शहरालगतच्या गावातील…

फोंडाघाट-कानडेवाडी येथे भीषण कार अपघात

तरुणाचा जागीच मुत्यू कणकवली : कणकवली तालुक्यातील फोंडाघाट बाजारपेठेतील रहिवासी आणि व्यावसायिक राजेश (राजा) पेडणेकर यांचे सुपुत्र मैत्रेय उर्फ गोट्या राजेश पेडणेकर (वय २८) यांचा कानडेवाडी नजीक झालेल्या भीषण कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हा अपघात बुधवारी (१२ ऑगस्ट…

दिगवळे बौद्धवाडीत मृत्यूनंतरही यातना!

स्मशानभूमीला शेड नसल्याने ताडपत्रीच्या आड अंत्यसंस्कार प्रशासनाच्या दुर्लक्षाबाबत ग्रामस्थांचा संताप कणकवली : माणसाच्या जीवनातील शेवटचा प्रवासही सन्मानाने व्हावा, अशी अपेक्षा असते. मात्र, कणकवली तालुक्यातील दिगवळे बौद्धवाडी येथे प्रशासनाच्या उदासीनतेमुळे मृत्यूनंतरही यातना सहन करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. स्मशानभूमीला शेड नसल्याने पावसात…

error: Content is protected !!