Category कणकवली

वाढत्या डिझेल दरवाढीने मच्छिमार आर्थिक अडचणीत;केंद्राकडे तातडीच्या हस्तक्षेपाची मागणी

मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे इंधन दर स्थिर ठेवण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर धोरण आखण्याची मागणी मुंबई : महाराष्ट्रातील मच्छीमारांना वाढत्या डिझेल दरांमुळे मोठ्या आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत असून, या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली…

टायर पंचर झाल्याने थांबलेल्या ट्रॅक्टरला कारची धडक

नांदगाव येथील घटना कणकवली : टायर पंचर झाल्याने दुरुस्तीसाठी महामार्गानजीक पार्किंग जागेत थांबलेल्या ट्रॅक्टरला मालवणहून पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या कारची धडक बसली. नांदगाव-पावाचीवाडी येथे शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास झालेल्या या अपघातात ट्रॅक्टर व कारचे बरेच नुकसान झाले. तर कारचालक सागर…

जाणवली येथे भीषण अपघात

डिव्हायडरला आदळल्याने चिरेखाण कामगाराचा मृत्यू कणकवली : कणकवलीहुन विजयदुर्ग च्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या दुचाकी वरील नियंत्रण सुटून दुचाकी रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या डिव्हायडरला आदळल्याने अपघात झाला. या अपघातात अनिल सिंग गौंड (वय 30 वर्ष मूळ रा. ग्राम जमूनिया, रामघर, जि.…

दारुम गावडेवाडीत श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा

भाविकांसाठी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी कणकवली (प्रतिनिधी) कणकवली तालुक्यातील दारुम येथे श्री स्वामी समर्थ उपासना मठ (गावडेवाडी-भोगलेवाडी) शुक्रवार, दि.२० मार्च २०२६ रोजी ‘श्री स्वामी समर्थ प्रकटदिन सोहळा’ अत्यंत उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. या निमित्ताने मठात दिवसभर विविध…

कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांच्या कारवाईनंतर घनकचरा प्रकल्प स्वच्छ

कणकवली : नगरपंचायतीच्या घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पातील अस्वच्छतेबाबत नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी केलेल्या तातडीच्या कारवाईचा परिणाम सकारात्मक दिसू लागला आहे. अवघ्या चार दिवसांपूर्वी प्रकल्पाची पाहणी करताना साचलेला कचरा आणि स्वच्छतेच्या नियमांचे पालन न होणे पाहून पारकर यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना धारेवर…

एलपीजी साठ्याबाबत नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये – पालकमंत्री नितेश राणे

गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रशासन व गॅस कंपन्यांशी संपर्क; साठेबाजी टाळण्याचे आवाहन कणकवली : जिल्ह्यात एलपीजी गॅस साठ्याबाबत काही अडचणी निर्माण झाल्या असल्या तरी प्रशासनाच्या माध्यमातून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याचे काम सुरू आहे, संबंधित एलपीजी गॅस कंपन्यांशी प्रशासन सातत्याने…

“छत्रपतींचे विचार आणि मूर्तीची प्रतिष्ठापना हा माजी विद्यार्थ्यांचा आदर्श उपक्रम” – दिलीप तळेकर

साळीस्ते येथे ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, माजी विद्यार्थी मेळावा संपन्न कणकवली : छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज ही आपली आदरस्थाने आणि देवस्थाने आहेत. शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करून माजी विद्यार्थ्यांनी एक चांगली संकल्पना…

व्यसन ही समाजाला लागलेली कीड – संदेश पारकर

कणकवलीत व्यसनमुक्तीपर जनजागृती कार्यक्रम कणकवली : व्यसन ही समाजाला लागलेली कीड आहे. या कीडीचा बीमोड करण्यासाठी नशामुक्ती मंडळांसह व्यसनमुक्ती विविध संघटनांना काम करीत आहेत. त्यांचे हे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांसह तरुण पिढीने व्यसनांपासून दूर राहिले पाहिजे. नशामुक्ती मंडळाच्या व्यसनमुक्ती…

ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्गच्या वतीने समाजातील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान

जागतिक महिला दिनाचे औचित्य कणकवली : ह्यूमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग जिल्हा संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त आज तळेरे येथील श्रावणी कम्प्युटरच्या प्रज्ञांगण सभागृहात विशेष उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना सन्मानित करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात सौ.श्रावणी मदभावे आणि कोकण कन्या कु.…

error: Content is protected !!