Category कणकवली

डॉ. श्रीनिवास रेड्डी खून प्रकरणात पाचवा आरोपी जेरबंद

२० वर्षीय वर्धन के. एन. ला कर्नाटकातून अटक कणकवली : बेंगळुर येथील डॉ. श्रीनिवास रेड्डी यांच्या खुनाच्या गुन्ह्यातील पाचवा आरोपी वर्धन के. एन. (वय २०, रा. अनुर, ता. चिंतामणी, जि. चिखबल्लापूर, कर्नाटक) याला एलसीबी सिंधुदुर्गच्या पथकाने कर्नाटक राज्यातून ताब्यात घेतले…

कणकवलीत ११ नोव्हेंबर पासून हॅपिनेस प्रोग्रॅम शिबीर

आर्ट ऑफ लिव्हिंग, कणकवली यांचे आयोजन कणकवली : आर्ट ऑफ लिविंगच्या माध्यमातून कणकवली मध्ये हॅपिनेस प्रोग्राम अर्थात आनंद अनुभुती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार दि. ११ नोव्हेंबर ते रविवार १६ नोव्हेम्बर २०२५ या कालावधीत रोज सकाळी ६ ते ८.३०…

कणकवली खूनप्रकरणातील तिघे आरोपी अखेर जाळ्यात !

मध्यरात्री पोलिसांचे ऑपरेशन ! तिघे आरोपी कणकवलीत दाखल कणकवली : कणकवलीतील श्रीनिवास रेड्डी (वय ५३, रा. बेंगलोर – कर्नाटक) यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासानंतर अखेर तिघा संशयितांना अटक करण्यात आली आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर या तिन्ही आरोपींना कणकवली पोलीस ठाण्यात…

विषारी औषध प्राशन केल्याने तरुणाचा मृत्यू

कणकवली तालुक्यातील घटना कणकवली : नांदगाव-सिसयेवाडी वैभव विलास मोरये (३८) यांनी २६ रोजी विषारी औषध प्राशन केल्याने त्यांना उपजिल्हा रूग्णालय कणकवली येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती अधिक खालावल्याने त्यांना पुढील उपचाराकरिता जिल्हा रूग्णालय ओरोस व तद्नंतर लागलीच गोवा-बांबुळी…

श्रीनिवास रेड्डी खून प्रकरणी बेंगलोरमधून तिघांना अटक

खुनाचे कारण लवकरच उघडकीस येणार… कणकवली: बेंगलोर (कर्नाटक) येथील रहिवासी श्रीनिवास रेड्डी (५३) यांच्या खून प्रकरणाला स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा (एलसीबी) आणि कणकवली पोलिसांच्या पथकाने मोठी कलाटणी दिली आहे. या पथकांनी बेंगलोर गाठून उल्लेखनीय कामगिरी करत तीन संशयित आरोपींच्या मुसक्या…

सिंधुदुर्गात अवकाळीचा कहर

शेतीचे मोठे नुकसान पालकमंत्री नितेश राणे यांचे तात्काळ पंचनाम्याचे निर्देश सिंधुदुर्ग : जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान केले असून, हातातोंडाशी आलेले पीक पाण्यात गेल्याने शेतकरी मोठ्या चिंतेत सापडला आहे. या गंभीर नैसर्गिक संकटाची दखल घेत सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री…

श्रीनिवास रेड्डी यांचा मृतदेह बेंगलोर येथे रवाना

तिलारी येथे सापडलेली कार त्यांच्या आईच्या नावावर कणकवली : कणकवली तालुक्यातील साळीस्ते येथे सापडलेला मृतदेह बंगळूर येथील ५३ वर्षीय अविवाहित डॉक्टर श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याचे नातेवाईकांनी आज कणकवलीत ओळखले. मृतदेहावर अंत्यसंस्कारासाठी तो बंगळूर येथे रवाना करण्यात आला आहे. मात्र, डॉ.…

साळीस्ते खून प्रकरणात प्रॉपर्टी वादाचा सुगावा!

श्रीनिवास रेड्डी होते बेंगलोर परिसरातील गर्भश्रीमंत व अविवाहित व्यक्ती कणकवली : तालुक्यातील साळीस्ते येथे सापडलेला मृतदेह हा श्रीनिवास रेड्डी यांचा असल्याचे स्पष्ट झाले असून, हा खून ‘प्रॉपर्टी’च्या कारणातून झाला असावा, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. श्रीनिवास रेड्डी हे…

साळीस्ते येथे आढळलेला तो मृतदेह डॉ. श्रीनिवास रेड्डी यांचा

मृत रेड्डी होते बेंगलोर येथील उच्चशिक्षित डॉक्टर दोडामार्ग येथील रक्तळलेली कार ही श्रीनिवास रेड्डी यांचीच या प्रकरणात बडे असामी सहभागी असल्याची सूत्रांची माहिती कणकवली : साळीस्ते येथे आढळलेल्या त्या मृतदेह प्रकरणी कणकवली पोलिसांनी अद्यापही कमालीची गुप्तता पाळली आहे. मात्र, सदरची…

सिंधुदुर्गात ‘कॅन्डला’ कंपनीच्या जहाज निर्मिती प्रकल्पाची शक्यता

; स्वीडन दौऱ्यातून मोठी गुंतवणूक खेचण्याचा राणे यांचा प्रयत्न सिंधुदुर्ग : जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांचा अलीकडील स्वीडन दौरा केवळ अभ्यासापुरता मर्यादित नव्हता, तर त्यामागे सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मोठी गुंतवणूक आणि मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती खेचून आणण्याचे महत्त्वपूर्ण धोरण होते.स्वीडन हा…

error: Content is protected !!