Category कणकवली

मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघात

नांदगाव ब्रिजवर आर्टिगा कारचा अपघात आईचा मृत्यू, वडील व मुलगी गंभीर जखमी कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावरील नांदगाव ब्रिज येथे आज सकाळी ९:३० वा.च्या सुमारास आर्टिगा कारचा भीषण अपघात झाला. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून तिचे पती…

पालकमंत्री नितेश राणे शनिवार ९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शनिवार ९ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

कळसुली हायस्कूलची १००% निकालाची परंपरा कायम

कणकवली : कळसुली शिक्षण संघ, मुंबईचे कळसुली इंग्लिश स्कूल, कळसुली, ता. कणकवली जि. सिंधुदुर्ग प्रशालेचा माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. १० वी ) फेब्रु./मार्च २०२६ चा निकाल १००% लागला असून प्रशालेच्या १००% निकालाची परंपरा कायम राखली आहे . सदर परीक्षेसाठी…

कणकवलीच्या विराज गोसावी यांना राज्यस्तरीय ‘आदर्श पत्रकार’ पुरस्कार प्राप्त

समाजाभिमुख पत्रकारितेचा गौरव कणकवली : सोजाई आदिवासी महिला स्वीकास फाउंडेशनतर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा व काव्य संमेलन २०२६ मध्ये कणकवलीचे पत्रकार श्री. विराज विठोबा गोसावी यांना ‘आदर्श पत्रकार’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष…

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक

वृद्धाचा जागीच मृत्यू कणकवली : कणकवली येथे लग्न सोहळ्यासाठी दुचाकीवरून येत असताना सांगवे पामतेल येथे एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवर मागे बसलेले बाळकृष्ण आत्माराम सावंत (७५, रा. भिरवंडे) यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी…

सत्ताधाऱ्यांची दडपशाही आणि आमिशांच्या विरोधातला आवाज शिवसैनिक बनला पाहिजे -वैभव नाईक

कणकवली तालुका शिवसेनेच्या वतीने नूतन जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांचा भव्य सत्कार

मंत्री नितेश राणेंना मुंबई उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

शांततेचा भंग प्रकरणात झालेल्या शिक्षेला स्थगिती” कोल्हापूर : राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने मोठा दिलासा दिला आहे. जिल्हा व सत्र न्यायालयाने सुनावलेल्या एक महिन्याच्या कारावासाच्या शिक्षेला…

डामरेत रहाते घर जळून खाक

पावणे दोन लाखांचे नुकसान कणकवली : तालुक्यातील डामरे वरवचीवाडी येथील भिकाजी नारायण सावंत यांच्या घराला 3 मे रोजी मध्यरात्री रात्री 1 वाजता लागलेल्या आगीत 1 लाख 85 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने यावेळी घरात कोणीही नसल्याने जीवितहानी टळली. 3…

कलमठ येथे कथित धर्मांतराचा प्रयत्न उघडकीस

संबंधित धर्मप्रचारक पोलिसांच्या ताब्यात संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी कलमठ सरपंच संदीप मेस्त्री यांची मागणी कणकवली : कणकवली तालुक्यातील कलमठ गुरववाडी येथे कथित ख्रिश्चन धर्मांतराचा प्रयत्न ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे रविवारी सकाळी उघडकीस येऊन रोखण्यात आला. या घटनेदरम्यान ग्रामस्थ व धर्मप्रचारकांमध्ये शाब्दिक बाचाबाची…

बदलत्या काळातही वृत्तपत्रांचे महत्त्व वाढत चालले आहे – पालकमंत्री नितेश राणे

कणकवली तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार वितरण सोहळा दर तीन महिन्याला पत्रकारांसाठी विशेष आरोग्य शिबिर घेणार ,पालकमंत्र्यांचे अभिवचन कणकवली : आताच्या बदलत्या काळात वृत्तपत्र , सोशल मिडीया – युट्युब चॅनेल , वृत्तवाहिन्या अशा तीन विभागांत ही पत्रकार‌िता विभागली गेली आहे. वाचक…

error: Content is protected !!