“झुकेगा नही साला” टॅगलाईनच्या केकने वेधले लक्ष

शिंदे शिवसेनेचे डॅशिंग शिलेदार नगरसेवक बाळू पारकर यांचा वाढदिवस उत्साहात साजरा पारकर यांच्यावरती शुभेच्छांचा वर्षाव कणकवली : शिंदे शिवसेनेचे डॅशिंग शिलेदार आणि कणकवली नगरपंचायतीचे नगरसेवक सत्यजित उर्फ बाळू पारकर यांचा वाढदिवस रविवारी कणकवली येथील शिवसेना संपर्क कार्यालयात केक कापून उत्साहात…








