Category दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यात निलाक्षी देसाई या युवतीच्या निधनाने हळहळ

दोडामार्ग : कळणे येथील प्रताप देसाई या युवकाचा बुधवारी सायंकाळी घरात वीज प्रवाह सुरू करताना शॉक लागून दुदैवी मृत्यू झाला. याच दिवशी सकाळी बांबोळी गोवा येथे कळणे येथील कु. निलाक्षी निलेश देसाई वय वर्षे २० हिचे उपचार दरम्यान निधन झाले.…

युवकाचा वीजेचा शॉक लागून दुदैवी मृत्यू

दोडामार्ग : दि. २१ मे प्रतिनिधी कळणे येथील युवक प्रताप रामराव देसाई वय वर्षे २८ हा बुधवारी दुपारनंतर घरात वीज पुरवठा सुरू करण्यासाठी गेला असता वीजेचा शॉक लागून दुदैवी मृत्यू झाला. त्याला शॉक लागल्यावर दोडामार्ग रूग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वी…

शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करून प्रशासन परप्रांतीयांना पाठीशी घालतय

प्रशासनाच्या या भूमिकेमुळे स्थानिक विरुद्ध परप्रांतीय असा संघर्ष अन्यायाला वाचा फोडण्यासाठी मी कोणताही गुन्हा घ्यायला तयार – जिल्हाप्रमुख संदेश पारकर दोडामार्ग : सासोली जमीन घोटाळाप्रकरणी लोकशाही मार्गाने लढा उभारणाऱ्या शेतकऱ्यांविरोधात प्रशासन गुन्हे दाखल करून परप्रांतीयांना पाठीशी घालण्याचा प्रकार करत आहे.…

दोडामार्गमध्ये धर्मांतरणाचा प्रकार उधळला

हिंदूत्ववादी संघटना आक्रमक दोडामार्ग : येथील धाटवाडी परिसरात धर्मांतरण करीत असल्याचा प्रकार समोर आला आहे. हिंदू धर्मातील लोकांना ख्रिस्ती धर्मात धर्म प्रवर्तन करण्याच्या उद्देशाने घेण्यात आलेली सभा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी उधळून लावली. गोवा डीचोली येथून आलेल्या त्या महिलांना दोडामार्ग पोलिसांकडे सुपूर्द…

न्याय मागणाऱ्या सासोली येथील जमीन मालकांवर गुन्हे कशासाठी ?

पोलीस प्रशासनाचे खाजगी लोकांना संरक्षण ; स्थानिकांवर दबाव स्थानिकांचा विरोध असताना सासोली येथील त्या जमिनीची मोजणी कशी झाली ? सासोली प्रकरणात राजकीय व्यक्तींचा हात असण्याची शक्यता ? – जिल्हाप्रमुख संदेश पारकर सिंधुदुर्ग : सासोली ग्रामपंचायतने शेतकरी दाखले आणि सर्व परवानगी…

भौगोलीक परीस्थीती व क्षमता चाचणी यानुसार बांधकाम नीयमावली करण्याची गरज – अॅड. उमा सावंत

दोडामार्ग :- अखील भारतीय मराठा महासंघ, दोडामार्ग च्या वतीने रवीवार दि. 13/04/2025 रोजी महाराजा हॉल, दोडामार्ग येथे अॅडव्हानटेज दोडामार्ग ” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी पर्यावरण कायदेवीषक तज्ञ अॅड. उमा सावंत यांनी पर्यावरण व बांधकाम नीयमावली…

झाडावरून पडल्याने तरुणाचा मृत्यू

दोडामार्ग : झाडावरून पडल्यामुळे साटेली-भेडशी येथील तरुणाचा मृत्यू झाला. नागेश लाडू मळेकर (वय ४५) असे त्याचे नाव आहे. ही घटना आज सकाळी घडली. दरम्यान त्याचा जीव वाचला असता परंतु १०२ रुग्णवाहिका वेळेत दाखल न झाल्यामुळे उपचारा अभावी त्याचे निधन झाले,…

सिलिंडरचा मोठा स्फोट होऊन घराला आग

दोडामार्ग : साटेली भेडशी येथे घरगुती सिलिंडरचा मोठा स्फोट होऊन घर जळाल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली. यात अंकिता अर्जुन नाईक यांचे चार ते पाच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नगरपंचायतच्या अग्निशमक बंबाने आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न…

हत्तीच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यातील मोर्ले येथे हत्तीच्या हल्ल्यात ६५ वर्षीय हल्ल्यात शेतकर्‍याचा जागीच मृत्यू झाला आहे. आज सकाळी ७ वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याचे समजते. या घटनेनंतर ग्रामस्थ, शेतकरी, बागायतदार चांगलेच  आक्रमक झाले आहेत. वारंवार अशा घटना घडत असताना वनविभागाचे मात्र्व…

भूमिपुत्रांच्या प्रखर विरोधानंतरही मोजणी ; सासोली येथील प्रकार

जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी भूमिअभिलेखच्या अधिकाऱ्यांना धरले धारेवर दोडामार्ग : सासोली येथील सामाईक मिळकतीत आजच्या पोटहिस्सा जमीन मोजणीला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला, ग्रामस्थांनी भूमिअभिलेख अधिकाऱ्यांच्या चुकीच्या कृतीवर बोट ठेवत प्रश्नांची सरबत्ती केली. त्यांच्या प्रश्नावर भूमिअभिलेखचे अधिकारी निरुत्तर झाले तरीही पोलिस…

error: Content is protected !!