Category दोडामार्ग

बेकायदा वृक्षतोड रोखण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना

दोडामार्ग-सावंतवाडीतील २५ गावे पर्यावरण संवेदनशील क्षेत्रात पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील गावांची यादी : सावंतवाडी तालुका :असनीये, पडवे माजगाव, भालावळ, तांबोळी, सरमळे नेवली सह, दाभिळ, ओटावणे, कानोस, घारपी, उडेली, केसरी, फणसवडे. दोडामार्ग तालुका :कुंभ्रल, पंतूर्ली, तळकट, झोळंबे, कोलझार, शिरवळ, उघाडे, कळणे, भिकेकोनाळ,…

पत्नीला भेटायला निघालेले पिता-पुत्री बेपत्ता

बांदा बसस्थानकाजवळ सापडली दुचाकी दुचाकीजवळ चावी व रेनकोटची पिशवी तशीच आढळल्याने गुड वाढले दोडामार्ग : सावंतवाडी येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पत्नीला भेटण्यासाठी मोरगाव येथून निघालेले पती आणि त्यांची सहा वर्षांची मुलगी रहस्यमयरीत्या बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना घडली…

दोन दुचाकींची समोरासमोर धडक

एकाचा मृत्यू; तर तिघे गंभीर कामावरून घरी परतत असताना काळाचा घाला दोडामार्ग : माटणे वजन काट्याजवळ दोन दुचाकींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला तर अन्य तिघे गंभीर जखमी झाले. जखमींपैकी एक बेशुद्धावस्थेत असून तिघांनाही पुढील…

गोव्यातील तरुणाला दोडामार्ग एलसीबीची बेड्या

चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी प्रकरणी अटक दारू पिण्यास विरोध केल्याचा राग दोडामार्ग : दोडामार्ग पोलीस ठाणे हद्दीतील चाकूचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने (एलसीबी) तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे गोव्यातील एका संशयिताला…

दोडामार्गात मद्यधुंद चालकाचा धिंगाणा

चार ते पाच वाहनांना दिली धडक जाब विचारणाऱ्याला बेदम मारहाण दोडामार्ग : दोडामार्ग शहरातील आठवडा बाजाराच्या गर्दीत रविवारी सायंकाळी एका मद्यधुंद वाहन चालकाने अक्षरशः धिंगाणा घालत चार ते पाच वाहनांना धडक दिली. एवढ्यावरच न थांबता, या प्रकाराबाबत जाब विचारणाऱ्या एका…

दोडामार्ग – विर्डी येथे धबधब्याच्या जलकुंडात युवक बुडाला

जलकुंडाची खोली तब्बल १२ माडांहून अधिक असल्याचा ग्रामस्थांचा अंदाज दोडामार्ग : तालुक्यातील विर्डी येथे धबधब्याच्या पायथ्याशी असलेल्या खोल जलकुंडात पोहताना कर्नाटकातील धारवाड येथील विजय दोडमणी (वय २३) हा युवक पाण्यात बुडाल्याची घटना घडली. सायंकाळपर्यंत त्याचा शोध लागला नव्हता. घटनेची माहिती…

तिलारी घाट महिला खून प्रकरणात बापलेक ताब्यात

प्रेमप्रकरणातून लग्नाला करत होती विरोध स्टीलच्या हत्याराने महिलेच्या डोक्यावर केले होते वार तिलारी : घाटातील जंगलात बेवारस अवस्थेत सापडलेल्या महिलेच्या खूनप्रकरणाचा अखेर पोलिसांनी थरारक उलगडा केला असून कर्नाटकातील तीन संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. यात बाप-लेकांचा समावेश असून यल्लाप्पा…

जिल्हा परिषद अखत्यारीत कुठलंही काम असेल तर आपणास हाक द्या.

मी भंडारी समाज बांधवासाठी नेहमीच पाठीशी राहणार – रुपेश पावसकर दोडामार्ग : तालुका भंडारी समाजाच्या वतीने आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम प्रसंगी समाज बांधवांना संबोधित करताना नेरुळ जिल्हा परिषद सदस्य रुपेश पावसकर यांनी दहावी बारावीतील उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करून भविष्यात…

पाणलोट प्रकल्पाच्या निकृष्ट कामांबाबत सामाजिक कार्यकर्ते लवू कदम यांनी विचारला जाब

दोडामार्ग : तालुक्यात प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 अंतर्गत झालेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचाराबाबत श्री नितीन सावंत ( प्रकल्प समन्वयक सिंधुदुर्ग ) यांना सामाजिक कार्यकर्ते लवू कदम, प्रसाद गावडे व राज केसरकर यांनी कडक शब्दात जाब विचारला. यावेळी…

error: Content is protected !!