Category सहवेदना

राणे-पवार कुटुंबातील ‘राजकारणापलीकडचे’ नाते

आमदार निलेश राणे यांनी घेतली पवार कुटुंबीयांची सांत्वनपर भेट बारामती: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. आज बारामती येथे त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या दुःखद प्रसंगी…

कणकवलीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभा

कणकवली : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाल्याने राज्यभर शोककळा पसरली आहे. त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यासाठी कणकवली शहरातील पटवर्धन चौक येथे शोकसभा आज २९ जानेवारी रोजी ५.३० वाजता आयोजित करण्यात आली आहे. या शोकसभेला कणकवली शहरासह संपूर्ण…

सौ. रश्मी बाळकृष्ण तारी यांचे निधन

कुडाळ : अभिनवनगर क्र. १ येथील रहिवासी सौ. रश्मी बाळकृष्ण तारी (वय 84) यांचे मंगळवारी सकाळी वृद्धपकाळामुळे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे, सुना, नातवंडे असा परिवार आहे. पुंडलिक अंबाजी कर्ले महाविद्यालय, शिरगावचे प्राचार्य समीर तारी तसेच व्यावसायिक उदय…

कुडाळ तालुका खरेदी विकी संघाचे सेवानिवृत्त व्यवस्थापक व्ही. पी. गावडे यांचे निधन

कुडाळ / प्रतिनिधी कुडाळ तालुका खरेदी विकी संघाचे सेवानिवृत्त व्यवस्थापक वासुदेव पुतळाजी गावडे ( व्ही पी गावडे) वय 74 यांचे 23 डिसेंबर रोजी कुडाळ येथे निधन झाले त्यांनी कुडाळ संघात 24 वर्ष सेवा केली सहकार महर्षी शिवराम भाऊ जाधव यांचे…

सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांना पितृशोक

कुडाळ : शिवसेना कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते प्रसाद गावडे यांचे वडील बाळकृष्ण गावडे यांचे शुक्रवारी (२८ नोव्हेंबर) अल्पशा आजाराने निधन झाले. ते एक उत्तम भजनी बुवा होते. त्यामुळे गावात त्यांचा चांगला जनसंपर्क होता. त्यांच्या निधनामुळे गावडे कुटुंबासह वेताळ…

धर्मेंद्र यांच्या निधनाची अफवा

ईशा देओल म्हणाली, बाबा अगदी ठीक आहेत… बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ‘ही-मॅन’ म्हणून ओळखले जाणारे धर्मेंद्र यांचं वयाच्या 89 वर्षी निधन झाल्याची सोशल मीडियावर फिरत असलेली बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे त्यांच्या कन्या ईशा देओल हिने स्पष्ट केलं आहे.…

पांग्रड येथील सुप्रसिद्ध हाड वैद्य यशवंत मेस्त्री यांचे निधन

कुडाळ : पांग्रड येथील सुप्रसिद्ध हाडवैद्य श्री.यशवंत पांडुरंग मेस्त्री, (पांग्रड )यांचे काल शनिवार दि. 2 ऑगस्ट रोजी नुकतेच दीर्घ आजाराने राहत्या घरी दुःखद निधन झाले. मृत्यू समय त्यांचे वय 80 वर्षे होते. पणदूर येथील ओम आयुर्वेदा उपचार केंद्राचे संचालक, तथा…

पत्रकार बाळ खडपकर यांना मातृशोक

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्गनगरी येथील ज्येष्ठ तसेच दैनिक प्रहारचे पत्रकार बाळ खडपकर यांच्या मातोश्री प्रतिभा विश्वनाथ खडपकर ( वय ८७ ) यांचे सोमवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. त्यांचे पती विश्वनाथ खडपकर हे प्राथमिक शिक्षक होते. प्रतिभा खडपकर यांच्या पश्चात…

आगीत गुदमरून कृष्णा उर्फ गिरी मयेकर यांचा दुदैवी मृत्यू

भेडशी: साटेली भेडशी सुतारवाडी येथील विवाहित तरुण कृष्णा उर्फ गिरी गोपाळ मयेकर वय वर्षे ५२ या तरुणाचा शेतात गवत जाळण्यासाठी घातलेल्या आगीत गुदमरून दुदैवी मृत्यू होण्याची दुदैवी घटना बुधवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. तो दुपारी घरी न आल्याने सायंकाळी…

सहवेदना:जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ ,आरोस मालक शरद मोचेमाडकर यांना मतृशोक

ओरोस प्रतिनिधी: जय हनुमान दशावतार नाट्य मंडळ ,आरोस मालक शरद मोचेमाडकर यांच्या मातोश्री कै.छाया रामचंद्र मोचेमाडकर, वय 84 यांचे आज सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले.तीच्या आत्म्यास चिरशांती लाभो अशी ईश्वर चरणी प्रार्थना.

error: Content is protected !!