आपल्या सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शिवप्रतिष्ठान कमळेवीर यांनी शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ रोजी श्री स्वामी समर्थ मंगल कार्यालय, नेमळे पोकळेनगर येथे शिवकालीन वस्तूंचे भव्य प्रदर्शन आयोजित केले आहे. या प्रदर्शनात शिवकालीन शस्त्रे, नाणी, भांडी,…
महायुतीच्या नगरसेवकांचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांना निवेदन सिंधुदुर्ग प्रतिनिधीकुडाळ शहरातील मच्छी मार्केटसाठी असलेली जागा कुडाळ नगरपंचायतीला हस्तांतरित करण्यात यावी यासाठी मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा पालकमंत्री नितेश राणे यांना महायुतीच्या नगरसेवकांनी निवेदन दिले.…
कुडाळ : प्रतिवर्षाप्रमाणे कुडाळच्या श्री. देवी केळबाई आईचा वर्धापन दिन सोहळा शनिवार दिनांक ८ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न होणार आहे. या दिवशी पुढील कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रम सकाळी १०.०० वा. : लघुरुद्र सकाळी ११.०० वा. : श्री. सत्यनारायण…
कुडाळ : श्री सुरेश बिर्जे जीवन आधार चॅरिटेबल ट्रस्ट पिंगुळी संचलित जिव्हाळा सेवाश्रम माड्याचीवाडी येथे कुडाळ हायस्कूल ज्युनिअर कॉलेज कुडाळच्या अकरावी सायन्स बी च्या विद्यार्थीनी आश्रमातील लाभार्थी यांना जीवनावश्यक वस्तू भेटी दाखल दिला. या वस्तू खरेदी करण्यासाठी त्यांना पालकांकडून जो…
कुडाळ : पणदूर येथील ट्रान्सफॉर्मर जळल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून मुंबई – गोवा महामार्गावरील पथदिवे बंद स्थितीत होते. ग्रामस्थांनी ही बाब आ. निलेश राणे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर अवघ्या काही तासांत महामार्गावरील पथदिवे सुरू करण्यात आले. तसेच दुसऱ्या दिवशी स्वखर्चाने ट्रान्सफॉर्मर…
सोलापूर येथील पर्यटक; मालवण वायरी मार्गावर झाला होता अपघात मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील वायरी भूतनाथ येथे गुरूवारी दुपारी झालेल्या टेम्पो व मोटासायकल अपघातातील जखमी पर्यटकाचे गोवा बांबुळी येथे रुग्णालयात उपचार सुरू असताना निधन झाले. दरम्यान, या अपघातप्रकरणी टेम्पो…
कुडाळ : पिंगुळीमध्ये संजना कलेक्शन दुकानात रात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तीकडून चोरी करण्यात आली आहे. याबाबत पोलीस तपास करत आहेत. पिंगुळी म्हापसेकर तिठा येथील संजना कलेक्शनच्या मालक आरती परब रविवारी सकाळी नेहमीप्रमाणे दुकानात आल्या असता आपल्या दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात…
कुडाळ : बांव बागवाडी रेल्वे ब्रिज खाली मासेमारीसाठी गेलेल्या बाव येथील ३५ वर्षीय राजाराम अशोक परब हे पाय घसरून नदीत पडले आणि बुडून त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी व मुलगा असा परिवार आहे. बांबुळी येथील संतोष वरक यांनी दिलेल्या…
पोलिस भरती स्पेशल बॅचेस सुरू पहिल्या 50 विद्यार्थ्यांनाच फी मध्ये सवलत कुडाळ: पोलीस भरती असो किंवा कोणतीही स्पर्धा परीक्षा नेहमीच अव्वल राहून विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येया पर्यंत पोहचवणरी एकमेव अकॅडमी म्हणजेच महेंद्रा करिअर अकॅडमी, सावंतवाडी सोबतच आता कुडाळ मधेही शाखा.आगामी होऊ…