Category कुडाळ

गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त फ्रेंड्स ग्रुप दुर्गवाड यांच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिर संपन्न

तब्बल ५० रक्तदात्यांनी केले रक्तदान कुडाळ : ब्लड बँक डॉ.यांच्या उपस्थितीत गणेशोत्सव व ईद ए मिलाद निमित्त फ्रेंड्स ग्रुप दुर्गवाड यांच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचे आगळे वेगळे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमास रक्तदाते तसेच नेत्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या रक्तदान शिबिरात…

मी नगरसेवक पदाचा राजीनामा द्यायला तयार

आपण देखील उबाठा सेनेतून भाजपमध्ये आलेल्या सात नगरसेवक किंवा भाजपाच्या २ निष्ठावंत नगरसेवक यांच्यापैकी एकाने राजीनामा देऊन पुन्हा निवडणुक लढवावी जनता कोणाच्या बाजूने आहे लवकरच समजेल भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केलेल्या निलंबनाच्या कारवाईला नगरसेवक अभिषेक गावडे यांचे प्रत्युत्तर कुडाळ…

घरफोडी करणाऱ्या कुडाळ येथील सराईतला गोव्यात अटक

पणजी : पेरीभाट – मेरशी येथे घरफोडी करून १० लाख रुपयांचे दागिने व इतर वस्तू चोरी करण्यात आले होते. या प्रकरणी जुने गोवा पोलिसांनी मूळ कुडाळ – महाराष्ट्र येथील सराईत गुन्हेगार अनंत उर्फ अक्षय म्हाडेश्वर याला अटक केली आहे.गोवा खाना…

काळ आला होता पण … वेळ आली नव्हती

हळवल गडनदी पुलावर कंटेनर ला अपघात अन्यथा कंटेनर गडनदी पात्रात कलंडला असता कणकवली : मुंबई – गोवा महामार्गावर हळवल फाटा नजीकच्या गडनदी पुलावर मालवाहतूक करणाऱ्या कंटेनर (MH 12 LT 7309 ) चा अपघात झाला. सदरचा अपघात हा गुरुवारी पहाटे ३:३०…

माजी आमदार वैभव नाईक यांनी घेतले पिंगुळी विभागातील गणपतींचे दर्शन

कुडाळ : माजी आमदार वैभव नाईक यांनी पिंगुळी विभागातील गणपतींचे दर्शन घेतले. यावेळी युवासेना तालुका सचिव केतन शिरोडकर,बूथ प्रमुख विशाल कुंभार,अनिकेत आंदूर्लेकर, केदार धुरी, अधिराज धुरी, गिरीराज धुरी, विघ्नेश कुंभार,सुभाष करंगूटकर, सतीश धुरी,प्रणव धुरी, कनिका शिरोडकर,सायली धुरी, समीक्षा धुरी. उपस्थित…

कुडाळ एसटी बस स्थानक येथे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून प्रवाशांसाठी मोबाईल चार्जिंग पॉईंट ची सुविधा

कुडाळ प्रतिनिधी कुडाळ शहरातील एसटी बस स्थानक येथे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून प्रवाशांसाठी मोबाईल चार्जिंग पॉईंट ची सुविधा उभारण्यात आली आहे त्याचा लोकार्पण सोहळा आज मंगळवारी आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. एसटी बस प्रवाशांना अनेक वेळा मोबाईल…

कुडाळ शिवापूर येथे गौरी ओवसा पारंपरिक पद्धतीने साजरा

कुडाळ : शिवापूर गणेशोत्सवामध्ये अजून एक सण पारंपरिक पद्धतीने साजरा केला जातो तो म्हणजे ‘गौरी ओवसा.”विशेषतः कोकणात याची मोठी परंपरा आहे. कुडाळ तालुक्यातील शिवापूर येथे ‘गौरी ओवसा” पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी श्रीदेव रवळनाथ देवतेला, आई सातेरी देवीला ओवसा…

जांभवडे बामणवाडी येथील सावंत परिवाराचा अनोखा उपक्रमआपल्या वडिलांच्या स्मरणार्थ स्वखर्चाने बांधला गणेशघाट

कुडाळ : जांभवडे बामणवाडी ता.कुडाळ येथील जिल्हा परिषद रत्नागिरी आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माजी प्राथमिक मुख्याध्यापक श्री.अरुण शांताराम सावंत यांनी आपल्या परिवाराच्या वतीने आपले दिवंगत वडील कै.शांताराम सावंत यांच्या स्मरणार्थ स्वखर्चाने आपल्या स्वमालकीच्या जमिनीत गणेशघाट बांधून देऊन गेल्या अनेक वर्षांपासून…

पिंगुळी महापुरुष लिंगदेवता भजन मंडळ भूपकर वाडीतील 5 दिवसांच्या गणपतींचे थाटामाटात विसर्जन

कुडाळ : तालुक्यात तालुक्यातील पिंगुळी महापुरुष लिंगदेवता भजन मंडळ भूपकर वाडीतील ५ दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन उत्साहात पार पडले. यावेळी अनेकांचं डोळे भरून आले होते. कोकणात गणेश चतुर्थीचा सण फार उत्साहात साजरा केला जातो. यावेळी कोकणी माणूस जगाच्या कानाकोपऱ्यातून बाप्पाच्या भेटीसाठी…

आपण चंद्रावर प्रवास करत आहात जरा सांभाळून रस्ता हरवला आहे

कुडाळ – मालवण रोडवरील ते बॅनर ठरतायत चर्चेचा विषय सिंधुदुर्ग : “आपण चंद्रावर प्रवास करत आहात जरा सांभाळून… रस्ता हरवला आहे…प्रशासन गाढ झोपलंय” अशा आशयाचे बॅनर कुडाळ – मालवण मार्गावर लागले आहेत. जे बॅनर सध्या जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरत आहेत.…

error: Content is protected !!