माजी आमदार वैभव नाईक यांनी घेतले पिंगुळी विभागातील गणपतींचे दर्शन

कुडाळ : माजी आमदार वैभव नाईक यांनी पिंगुळी विभागातील गणपतींचे दर्शन घेतले. यावेळी युवासेना तालुका सचिव केतन शिरोडकर,बूथ प्रमुख विशाल कुंभार,अनिकेत आंदूर्लेकर, केदार धुरी, अधिराज धुरी, गिरीराज धुरी, विघ्नेश कुंभार,सुभाष करंगूटकर, सतीश धुरी,प्रणव धुरी, कनिका शिरोडकर,सायली धुरी, समीक्षा धुरी. उपस्थित होते.

error: Content is protected !!