कुडाळ : सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने आपल्या बाजूच्याच केरवडे गावच्या पूर्ण प्राथमिक शाळेच्या १६ गरजू विद्यार्थ्यांना प्रत्येकी अर्धा डझन वह्या आणि चार पेनांच वाटप करण्यात आले. दुर्ग संवर्धन आणि स्वच्छता मोहिमे सोबत सह्याद्री प्रतिष्ठान विद्यार्थी अकादमी यांच्यावतीने हे कार्य…
परशुराम उपरकर हे सेटलमेंट किंग म्हणून जिल्ह्यात प्रसिद्ध आहेत त्यांनी नको त्या फंदात पडू नये… शिवसेना जिल्हा सचिव दादा साईल यांचा उपरोधिक सल्ला… सिंधुदुर्ग : कुडाळ-मालवणचे सन्मानीय आमदार निलेश राणे यांनी मागील अधिवेशनात केलेल्या अभ्यासपूर्ण मांडणीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शिल्लक उबाठा…
पर्यावरण संवर्धनाचा नवा संकल्प! आज दिनांक २५ जुलै २०२५ रोजी जीवन शिक्षण शाळा आरवली नंबर एक येथे वृक्षदिंडी कार्यक्रम अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाचे खास आकर्षण म्हणजे वेतोबा देवस्थान कमिटीचा सक्रिय सहभाग. कार्यक्रमासाठी वेतोबा देवस्थान कमिटीचे अध्यक्ष श्री.…
कुडाळ पोलिसात तक्रार दाखल कुडाळ : कुडाळ येथील केळबाई मंदिर परिसरात राहणारे ५० वर्षीय संतोष परशुराम वारंग हे २० जुलैपासून बेपत्ता झाले असून, त्यांची पत्नी संजना वारंग यांनी कुडाळ पोलीस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. मूळचे मुंबईचे असलेले संतोष…
युवासेना (ठाकरे गट) तालुका सचिव केतन शिरोडकर यांची मागणी कुडाळ : कुडाळ – वेंगुर्ला मार्गावरील मार्गावर गेले तीन दिवस झाड पडले असून प्रशासनाने हे झाड हटवण्यासाठी कोणतीही कारवाई केलेली नाही. याशिवाय पिंगुळी तिठा – नेरूर मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा झाडी वाढलेली…
कुडाळ : श्री देवी माऊली माध्यमिक विद्यालय, चेंदवण येथे शास्त्रीय संगीत वर्गाचे उद्घाटन बुधवार दिनांक २३ जुलै २०२५ रोजी उत्साहात पार पडले. या कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उद्घाटन…
ते खड्डे २४ तासांच्या आत बुजवले कुडाळ : झाराप – साळगाव – माणगाव रस्त्यावर मोठ – मोठे खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. पावसाचे पाणी खड्ड्यात साचून खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघाताची देखील शक्यता होती. याबाबत सिंधुदर्पण न्युज…
पोलिसांकडून मदतीचे आवाहन कुडाळ : कुडाळ तालुक्यातील भैरववाडी येथील २१ वर्षीय ध्रुवराज उर्फ राज सुनील राऊळ हा तरुण १२ जुलै २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून घरात कोणालाही काहीही न सांगता निघून गेला आहे. कुडाळ पोलीस ठाण्यामार्फत नागरिकांना ध्रुवराजला शोधण्यासाठी मदतीचे…
वैभववाडी : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबिद नाईक यांच्या आदेशानुसार तसेच वैभववाडी तालुका अध्यक्ष वैभव रावराणे नेतृत्वाखाली यांच्या उंबर्डे माध्यमिक शाळा येथे केक कापून तसेच…
कुडाळ तालुक्यातील सरंबळ येथील घटना कुडाळ : कुडाळ तालुक्यातील सरंबळ येथील सदाशिव अरुण परब (अंदाजे ३३वर्षे) या तरुणाने काल, बुधवार, २३ जुलै रोजी सायंकाळच्या सुमारास राहत्या घरी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. त्याच्या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून,…