कुडाळ : नाम फाउंडेशनच्या माध्यमातून कुडाळ आंबेडकर नगर येथील भंगसाळ नदीतील गाळ उपसा करण्याचे काम सुरु आहे. या कामाचा शिवसेना उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, नगरसेवक तथा गटनेते विलास कुडाळकर यांनी पाहणी करून आढावा घेतला. यावेळी कोकण सिंचनचे अभियंता भूषण नार्वेकर उपस्थित…
कुडाळ : श्री. देवी महालक्ष्मी मंदिर कुडाळचा १५ वा कलशारोहण वर्धापन दिन कार्यक्रम मंगळवार दिनांक २२ एप्रिल रोजी संपन्न होत आहे. यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ८.०० – नवचंडी पाठवाचन व धार्मिक विधीसकाळी १०.०० – श्री. सत्यनारायण…
कुडाळ : तालुक्यातील वेताळबांबर्डे येथील श्री देव वेतोबा मंदिराच्या शिखर कलशारोहण व श्री देव वेतोबा मूर्तीची पुनर्प्रतिष्ठापना सोहळा 22 ते 25 एप्रिल या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे.यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांसह सांस्कृतिक व अन्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. 22 एप्रिल रोजी…
कुडाळ : शुक्रतारा कला क्रीडा मंडळ नेरुरपार यांच्या माध्यमातून नेरुरपार प्रीमियर लिग 2025 या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेस शिवसेना उपज़िल्हाप्रमुख. आनंद शिरवलकर यांनी उपस्थिती दर्शवली. यावेळी त्यांच्यासोबत युवासेना तालुका प्रमुख.सागर वालावलकर व लवू कदम उपस्थित होते.
कुडाळ : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, तालुका कुडाळ यांच्यावतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कु.रुद्र राहुल कानडे या विद्यार्थ्याला गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच संदेश प्रतिष्ठान मार्फत घेण्यात आलेल्या एसटीएस परीक्षेमध्ये सुद्धा त्याने गोल्ड मेडल…
कुडाळ : कुडाळ कुंभारवाडी प्रशालेचा विद्यार्थी तनिष सच्चिदानंद राऊळ याला गुणगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, तालुका कुडाळ यांच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तनिष सच्चिदानंद राऊळ या विद्यार्थ्याला गुणगौरव पुरस्काराने सन्मानित…
सहकार्य केल्याचा आरोप; अन्य संशयितांच्या कोठडीत तीन दिवसाची वाढ… कुडाळ : तालुक्यातील चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर अपहरण आणि खून प्रकरणात आणखी एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्यासह याच गुन्ह्यातील गणेश नार्वेकर वगळता न्यायालयीन कोठडीत असलेल्या अन्य संशयितांना…
कुडाळ : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ, विभाग ठाणे, गट चिपळूण अंतर्गत कामगार कल्याण केंद्र कुडाळ आयोजित अरिवर्क प्रशिक्षण शिबिराला सोमवार दिनांक २१ एप्रिल २०२५ पासून सुरुवात होणार आहे. तेव्हा जास्तीत जास्त महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा…
कुडाळ : किनळोसच्या श्री. देवी माऊली मंदिराला यावर्षी २५ वर्षे पूर्ण होत आहेत. शनिवार दिनांक १९ एप्रिल २०२५ रोजी रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. सकाळी ९.३० – श्रींची पूजासकाळी १०.००…
सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेले अवैद्य धंदे रोखण्यासाठी कडक पाऊल उचलावे – कुणाल किनळेकर दोन वर्षांपूर्वी घडलेल्या सिद्धिविनायक बिडवलकर हत्याप्रकरणी योग्यरीत्या तपास करून आरोपींना जेरबंद करणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व त्यांचे सहकारी निवती पोलीस स्टेशनचे निरीक्षक श्री भीमराव…